शासकीय वनजमीनीचा वन मंत्र्यांकडून स्वस्तात वापर!
वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) - राज्याच्या मंत्रिमंडळात असणारे वनमंत्री गणेश नाईक यांच्या मुरबाड येथील शेतीला लागून असलेली १५ एकर शासकीय वनजमीन अवघ्या...
वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) - राज्याच्या मंत्रिमंडळात असणारे वनमंत्री गणेश नाईक यांच्या मुरबाड येथील शेतीला लागून असलेली १५ एकर शासकीय वनजमीन अवघ्या...
पनवेल (वार्ताहर) - दिल्ली येथे ग्लोबल इंडिया ए आय समेट या कार्यक्रमाच्या विरोधात युवक काँग्रेसने आंदोलन केले होते. त्यामुळे युवक काँग्रेसच्या विरोधात उरण चारफाटा येथे शिवसेना उरण...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या काही दिवसांपासून सिडको संपादित व जागेवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यानुसार काल...
नेरुळ (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार शहरातील अनधिकृत बांधकामांसह अतिक्रमणांवर कारवाईची मोहिम पुन्हा एकदा तीव्र करण्यात आली असून काल नेरूळ...
खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी प्रस्ताव आरोग्य समितीकडे वर्गजागा बदलासाठी आ.मंदा म्हात्रेंना करणार विनंतीबेलापूर (वार्ताहर) - बेलापूर से.१५ मधील...