Breaking News

ठाणे - भिवंडी - मिरा भाईंदर - वसई विरार

ठाणे मनपा सभागृहनेतेपदी हणमंत जगदाळे तर विरोधी पक्ष...

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली घोषणाठाणे (वार्ताहर)- ठाणे महापालिकेच्या सभागृहनेते पदी शिवसेनेचे हणमंत जगदाळे तर विरोधीपक्ष नेतेपदी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार...

ठाणे मनपाच्या पहिल्याच महासभेत भाजप-शिवसेना शिंदे गटात...

शिवसेनेविरोधात उपमहापौरांसह भाजप नगरसेविका आक्रमकठाणे (प्रतिनिधी) - ठाणे महापालिकेच्या काल पार पडलेल्या पहिल्या महासभेत भारतीय जनता पक्ष व शिवसेना शिंदे गटातील सदस्यांमध्ये खडाजंगी...

माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये ठामपाने पटकाविला तिसरा...

महापौर शर्मिला पिंपळोलकर आयुक्त सौरभ राव पुरस्कार स्वीकारणारठाणे (प्रतिनिधी) - राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान ५.०" (कालावधी १...

भिवंडी मनपातर्फे अभय योजनेस पुनश्च १००% व्याज माफी; १००%...

करविभागाच्या आढावा बैठकीत अतिरिक्त आयुक्त यांच्या कर्मचाऱ्यांना सुचनाभिवंडी (वार्ताहर) - भिवंडी महापालिकेत कर विभागाची आढावा बैठक संपन्न झाली. नोव्हेंबर व डिसेंबर २०२५ मध्ये अभय योजनेस...

व्यवस्थेला दोष न देता मेहनतीने परिस्थिती बदला!

ठाणे मनपा उपायुक्त डॉ.मिताली संचेती यांचे प्रतिपादनठाणे (वार्ताहर) - क्षेत्र कोणतेही असले तरी मेहनतीशिवाय पर्याय नाही. केवळ आपल्या सभोवताली असलेल्या व्यवस्थेला, यंत्रणेला दोष न देता,...

जीभेला आवर घाला; अन्यथा जुनी प्रकरणे बाहेर काढु!

आनंद परांजपे यांचा शिवसेना नेते रामदास कदमांना इशाराठाणे (वार्ताहर) - राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प) गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर शिवसेनेचे (शिंदे) ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी...

कोपरी परिसरातील सर्वंकष स्वच्छता मोहिमेस नागरिकांचा...

ठाणे (वार्ताहर)- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेली सर्वंकष स्वच्छता मोहिम नियोजित महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या...

शर्मिला पिंपळोलकर यांची ठाणे महापौरपदी तर कृष्णा...

ठाणे (03 ) : ठाणे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक आज पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बिनविरोध झालेल्या या...

पाणी बिल वसुलीसाठी ठाणे महापालिकेची धडक कारवाई सुरू

ठाणे (वार्ताहर) - ठाणे महापालिकेने पाणीपट्टी वसुलीची मोहिम हाती घेतली असून जे नागरिक पाणापट्टी भरणार नाही अशा थकीत बिलधारकांचे नळसंयोजन खंडित करणे, मीटर रुम सील करण्याची कारवाई सुरू...

ठाणे महापालिकेसाठी शिवसेनेचा वचननामा जाहीर

ठाणेकरांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्याचा महायुतीचा संकल्पठाणे (प्रतिनिधी)- नवी मुंबई महापालिकेचा अपवाद वगळता राज्यातील २९ महापालिकांपैकी बहूतांश ठिकाणी शिवसेना (शिंदे) व भारतीय...

ठाणे महापालिका निवडणूक निर्भयपणे, शांततेत पार...

ठाणे महापालिका प्रशासनाचा दावाठाणे - ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १५ जानेवारी २०२६ रोजी...

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात मतदान जनजागृती अभियानास...

ठाणे (10) :  ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी शहरातील विविध प्रभागांमध्ये स्वीप (SVEEP) उपक्रमांतर्गत विविध...

प्लॅस्टिक व चिनी मांजाविरोधात ठाणे महापालिकेची कडक...

६ दिवसांत ५३ हजारांहून अधिकचा दंड वसुलठाणे (प्रतिनिधी) - पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा चिनी मांजा, चिनी दोरा तसेच नायलॉन व प्लास्टिकपासून (सिंथेटिक) तयार केलेला कृत्रीम मांजा हा मानवी...

३१ मार्चपर्यंत सुट्टीच्या दिवशीही मालमत्ता कर संकलन...

ठाणे (वार्ताहर) - ठाणेकर करदात्यांना कर भरणे सोयीचे व्हावे यासाठी दि.३१ मार्च २०२६ पर्यत सुट्टीच्या दिवशीही महानगरपालिकेची सर्व प्रभाग व उपप्रभाग स्तरावरील सर्व कर संकलन केंद्रे व करवसुली...

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजप सुस्साट!

भाजपाचे १४ तर शिवसेनेचे ६ उमेदवार बिनविरोधठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजप-शिंदेगट यांच्या महायुतीनं आतापर्यंत १२२ जागांपैकी २० जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. महायुतीनं...

स्वच्छ सर्वेक्षणासाठी नियोजनबद्ध पध्दतीने काम करणे...

ठाणे (प्रतिनिधी)- स्वच्छ सर्वेक्षण हे केवळ गुणांकनापुरते मर्यादित नसून शहराच्या एकूण जीवनमानाशी निगडित आहे. घनकचरा व्यवस्थापन, ओला व सुका कचरा विलगीकरण, घराघरातून कचरा संकलन, सार्वजनिक...