Breaking News

ऐरोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला आजतागायत ४ लाखांहून अधिक देशी-परदेशी नागरिकांची भेट

ऐरोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला आजतागायत ४ लाखांहून अधिक देशी-परदेशी नागरिकांची भेट

नवी मुंबई (प्रतिनिधी) - ऐरोली से.१५ येथील नवी मुंबई महापालिकेच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा लौकिक अल्पावधीतच ज्ञानस्मारक” म्हणून केला जात आहे. विविध सुविधा कक्षांव्दारे अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी व स्मारकाला रजिस्टरमध्ये नोंद करून भेटी दिल्या आहेत. त्यानुसार वर्ष २०२१ ते आजतागायत या स्मारकाला ४ लाख ३४ हजारांहून अधिक देशी-परदेशी नागरिकांनी भेट देत, स्मारकाची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन मतदार याद्या निर्दोष करण्यासाठी महापालिका सर्वतोपरी कार्यवाही करणार आहे. यावेळी उपस्थित मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.), पर्यवेक्षक, महानगरपालिका कर्मचारी यांना मतदार यादीतील दुबार नावे बी.एल.ओ. अँपच्या मदतीने शोधून सदर मतदार टुबार असलेबाबत खात्री करणे विषयक तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दुबार मतदारांबाबत करावयाच्या कार्यवाहीविषयी सूचना देण्यात आल्या. त्यानुसार महानगरपालिका हद्दीतील एकूण ४६१ मतदान केद्र स्तरीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून मतदार याद्या अधिकाधिक निर्दोष करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. याच उद्देशाने महापालिकेने पुढाकार घेऊन हे प्रशिक्षण घेण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या.


Most Popular News of this Week

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...

मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...

तुर्भेगावात एक गाव एक होळी...

तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....

अर्थसंकल्पीय विशेष सभेला...

उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...

कळंबोलीतील अनधिकृत...

नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...

कचरा व्यवस्थापन नियमांचे...

कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...

आ.मंदा म्हात्रे यांच्या...

बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...