News
तुर्भे प्रभाग क्र.२० मध्ये...
सुरेश कुलकर्णी यांच्या विकासाच्या संकल्पांना मिळतोय जबरदस्त प्रतिसादनवी मुंबई (प्रतिनिधी) - तुर्भे स्टोअर प्रभाग क्र.२० येथील के.के.आर. रोड परिसरातील माता दुर्गा मंदिर येथे शिवसेना...
7 हजारहून अधिक नागरिकांच्या...
नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केली 32 कि.मी. हाफ मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण नवी मुंबई - स्वच्छ आणि सुंदर नवी मुंबईचा जागर करीत 7 हजाराहून अधिक नागरिकांनी उत्साहाने सहभागी...
ठाणे जिल्हा नियोजन समिती...
ठाणे जिल्हा नियोजन समिती मार्फत 5 महिन्यात फक्त 23%खर्च ठाणे (प्रतिनिधी):- ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत सन 2024-25 मध्ये 1167.37 कोटी निधींपैकी 99.98% खर्च करण्यात आला तर सन 2025-26 मध्ये (ऑगस्ट...
श्रीराम कृष्ण सेवा ट्रस्ट...
श्रीराम कृष्ण सेवा ट्रस्ट तर्फे अन्न धान्य वाटप कल्याण : श्रीराम कृष्ण सेवा ट्रस्ट तर्फे गरीब गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात येते कल्याण पश्चिम शहरात गेली ३५ वर्ष हा उपक्रम चालू...
भरगच्च सामाजिक...
भरगच्च सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा झाला भाजपच्या हेमलता नरेंद्र पवार यांचा वाढदिवसकल्याण : विविध सामाजिक उपक्रम राबवत भाजप जुने कल्याण मंडळ महिला मोर्चा आणि कल्याण विकास फाउंडेशनच्या...
*माजी आमदार नरेंद्र पवार 30 हून...
माजी आमदार नरेंद्र पवार 30 हून अधिक कार्यक्रमात सहभागीकल्याण : निरोगी शरीर आणि स्वस्थ मनाचे महत्त्व संपूर्ण जगाला पटवून देणाऱ्या योग म्हणजेच योगाभ्यासानिमित्त संपूर्ण जगभरात 21 जून हा...
माजी मंत्री बबनराव घोलप,...
माजी मंत्री बबनराव घोलप, सुधाकर बडगुजर यांचा भाजपा प्रवेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागतमुंबई : उबाठा गटाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बबनराव घोलप, उबाठा माजी...
पर्यावरणाचा बचाव करण्यासाठी...
पर्यावरणाचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावेमहापालिका आयुक्त अभिनव गोयलकल्याण! पर्यावरणाचा बचाव करण्यासाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी, जलसंवर्धनासाठी तसेच कचरा वर्गीकरणासाठी...
वाळूचे अवैध उत्खनन, साठेबाजी...
वाळूचे अवैध उत्खनन, साठेबाजी करणारे प्रांत अधिकारी व तहसीलदार निलंबितमुंबई,: भंडारा जिल्ह्यातील तुमसर उपविभागात अवैध वाळू उत्खनन रोखण्यास संपूर्णतः अपयशी ठरून, साठेबाजी करणाऱ्या...
सातरस्ता येथे 210 निरंकारी...
सातरस्ता येथे 210 निरंकारी भक्तांचे उत्साहपूर्ण रक्तदानमुंबई : ‘रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नको’ या उदात्त भावनेतून संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल...
कल्याण डोंबिवली क्षेत्रात...
कल्याण डोंबिवली क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा, आमदार रवींद्र चव्हाण डोंबिवली : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्र हद्दीत कल्याण, डोंबिवली विभागातील...
मोहने टिटवाळा विकासासाठी आपण...
मोहने टिटवाळा विकासासाठी आपण सदैव कटीबद्ध - नरेंद्र पवारकल्याण : मोहने आणि टिटवाळा परिसराच्या विकासासाठी आपण सदैव कटीबद्ध असल्याचे अभिवचन कल्याण पश्चिम मतदारसंघाचे माजी भाजप आमदार...
आकाशात ध्वज फडकवत शिवाजी...
आकाशात ध्वज फडकवत शिवाजी महाराजांना मानवंदनाकल्याण : आकाशात ध्वज फडकवत आंतरराष्ट्रीय स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांना साहसी मानवंदना देण्यात आली आहे. कल्याण मधील कोळीवली गावातील...
शिव शंभू सेवा समितीच्यावतीने...
शिव शंभू सेवा समितीच्यावतीने आमदार सुलभा गायकवाड यांचा नागरी सत्कारकल्याण : कल्याण पूर्वचे माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना कल्याण पूर्वच्या पहिल्या महिला...
प्रत्येकाने मतदानाचा हक्क...
प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजाविल्यास लोकशाही बळकट होईल : आयुक्त इंदु जाखड़कल्याण : लोकशाही प्रक्रियेत प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजाविल्यास लोकशाहीचे बळकटीकरण होण्यास मदत होईल, असे...
केडीएमसीच्या सिटी पार्क...
केडीएमसीच्या सिटी पार्क येथील चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादकल्याण : कल्याण पश्चिमेतील सिटी पार्कमध्ये महापालिका विजय ॲड्स आणि अविष्कार फाऊंडेशन यांच्यातर्फे आयोजित करण्यात...
सु-प्रशासन व्हायला वेळ लागणार...
सु-प्रशासन व्हायला वेळ लागणार नाही : अपर पोलीस आयुक्त संजय जाधवकल्याण : समाजातील विविध प्रश्न प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याचे महत्वपूर्ण काम पत्रकार करत असतात. चौथा स्तंभ म्हणून कार्य...
