कल्याण डोंबिवली
भाजपाने लोकशाहीचा बाजार मांडला आहे - भास्कर जाधव
कल्याणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जाहीर सभा संपन्न कल्याण : देश स्वातंत्र्यानंतर अनेक निवडणुका झाल्या मात्र ही निवडणूक डोळ्यात अंजन घालणारी, विचार करणारी आहे. तब्बल 68...
कल्याण पश्चिमेत 10 प्रभागांसाठी शिवसेनेत 166 इच्छुकांनी...
कल्याण : कल्याण पश्चिमेतील साई हाँल वायलेनगर येथे शिवसेना शिंदे गटाच्या इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेना...
संयम पाळा, एड्स टाळा : कल्याणमध्ये केडीएमसीतर्फे...
कल्याण (वार्ताहर) - जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून काल कल्याण डोंबिवली महापालिकेतील वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत या घातक रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी, अडथळ्यांवर मात करू, एकजुटीने...
सघर्ष शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा संघर्ष ; भाजपने फोडले...
कल्याण - शिंदे गटाच्या तीन पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यावर शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये पुन्हा संघर्ष सुरु झाला आहे. शिवसेनेकडून भाजप आणि रविंद्र चव्हाणांचा निषेध करून टीका...
केंद्राच्या नक्शा प्रकल्पासाठी कुळगाव बदलापूर...
ठाणे (वार्ताहर) - केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या भूमी संसाधन विभागामार्फत नक्शा- हा पथदर्शी प्रकल्प राबिवला जात आहे. त्यामध्ये कुळगाव बदलापूर नगरपरिषदेची निवड करण्यात आली असून...
मोकाट श्वानांची निर्बिजीकरण शस्त्रक्रिया व लसीकरण...
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचार्याचे निलंबन कल्याण : मोकाट श्वानांची निर्बिजीकरण शस्त्रक्रिया व लसीकरण कामातील गैरवर्तन, निष्काळजीपणा भोवला असून बहुउद्देशीय आरोग्य कर्मचार्याचे...
4,657 विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरण पुरक श्री गणेश...
4,657 विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरण पुरक श्री गणेश मूर्ती कल्याण : पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी पर्यावरण पुरक म्हणजेच शाडु मातीच्या श्री गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी...
घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता कर माफी नाही : आयुक्त अभिनव...
घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता कर माफी नाही : आयुक्त अभिनव गोयलकल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन फी म्हणून 900 रुपये वसुली करण्यास सुरुवात केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण...
पर्यावरणाचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे
पर्यावरणाचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावेमहापालिका आयुक्त अभिनव गोयलकल्याण! पर्यावरणाचा बचाव करण्यासाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी, जलसंवर्धनासाठी तसेच कचरा वर्गीकरणासाठी...
काय सांगाल
काय सांगालकल्याण डोंबिवली महानगर पालिका आयुक्त म्हणून अभिनव गोयल यांनी पदभार स्वीकारला आहे, हे नागरिकांच्या हिताचे ठोस कामे करतील की मागील अनेक आयुक्तांनी केल्या प्रमाणे पाट्या टाकतील व...
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १८ कोटी रुपयांचा निधी...
सोनारपाडा जंक्शन येथे होणार उड्डाणपुलाची उभारणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १८ कोटी रुपयांचा निधी मंजूरडोंबिवली : डोंबिवली शहरातील वाहतूक व्यवस्थेला अधिक गती देण्यासाठी शहरात विविध...
तरुणांना अंधश्रद्धा निर्मूलन आणि एड्स जनजागृतीचे धडे
तरुणांना अंधश्रद्धा निर्मूलन आणि एड्स जनजागृतीचे धडेकल्याण : श्रीजया आनंद कॉमर्स आणि सायन्स नाईट डिग्री कॉलेज ठाणे आणि कल्याण शाखा, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या...
"फांद्या कितीही उंच झाल्या तरी मुळाशी नातं ठेवावंच...
"फांद्या कितीही उंच झाल्या तरी मुळाशी नातं ठेवावंच लागतं."-- ह भ प चारुदत्त आफळे (अतुल फडके -कल्याण) आज उच्च शिक्षण घेणाऱ्यांना मंत्र , वेद, विद्या, संध्या, स्तोत्र, यांचं काय करायचंय असा...
मीटर रिकॅलीब्रेशन बाबत रिक्षा चालकांचा आरटीओला...
मीटर रिकॅलीब्रेशन बाबत रिक्षा चालकांचा आरटीओला उपोषणाचा इशाराकल्याण : मीटर रिकॅलीब्रेशन बाबत रिक्षा चालकांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल तसेच एआरटीओ विनोद...
महापालिका क्षेत्रात सामाजिक संस्थांच्या मदतीने...
महापालिका क्षेत्रात सामाजिक संस्थांच्या मदतीने स्वच्छता विषयक उपाययोजना!कल्याण : महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांचे निर्देशानुसार व अतिरीक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांचे...
प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजाविल्यास लोकशाही बळकट...
प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजाविल्यास लोकशाही बळकट होईल : आयुक्त इंदु जाखड़कल्याण : लोकशाही प्रक्रियेत प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजाविल्यास लोकशाहीचे बळकटीकरण होण्यास मदत होईल, असे...
