गुन्हागारी
ठाणे पोलिसांकडून आंध्रप्रदेशातील गांजा तस्करास अटक
६३८ किलो गांजासह २ कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्तठाणे (वार्ताहर) - ठाणे गुन्हेशाखेच्या पोलिसांनी आंध्रप्रदेश राज्यातील एका गांजा तस्करास अटक करून त्याच्या ताब्यातून तब्बल ६३८ किलो...
तळोजा एमआयडीसीतील लॉजवरील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; ...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई गुन्हेशाखेने शहरातील वेश्या व्यवसायावर कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. त्यातच तळोजा एम.आय.डी.सी येथील हॉटेल नवनाथ इन या लॉजवर नवी मुंबई गुन्हेशाखेच्या...
जुईनगर रेल्वे स्थानकासमोरील हत्या प्रकरणाची...
पत्नीसोबत गैरप्रकार केल्यावरून दगडाने ठेचून केली हत्यानवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई गुन्हेशाखा कक्ष-१ पोलिसांनी काही दिवसांपूर्वी जुईनगर रेल्वे स्टेशन समोरील सुकलेल्या नाल्यामध्ये...
डेब्रीज टाकणाऱ्या डपर्सवर सिडकोची कारवाई पाच डपर्स...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोने संपादित केलेल्या जमिनींवर तसेच संपादित करण्यात येत असलेल्या भूखंडावर बेकायदा डेब्रिज टाकणाऱ्या डंपरबरोबर त्यांच्या चालकांना रंगेहाथ पकटून या प्रकारांना...
क्लीनरचे अपहरण प्रकरण... चौकशीसाठी माजी आयएस दिलीप खेडकर...
ऐरोली (प्रतिनिधी) - गाडीचा अँक्सिडंट झाल्यानंतर कुणी कुणाचे अपहरण करत असते का? असा सवाल उपस्थित करून आम्ही या प्रकरणात निर्दोष आहोत असा दावा वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी दिलीप खेडकर यांनी...
नवी मुंबईतून ११ महिन्यात तब्बल ४९९ मुली बेपत्ता ४९९...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - एकविसाव्या शतकातील आधुनिक शहर व उपनगरांमधील शांततेचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या नवी मुंबईतून गेल्या ११ महिन्यांत अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांत विक्रमी वाढ...
नवी मुंबईत मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय!
६ महिलांची सुटका; महिला मॅनेजरला ४ डिसेंबरपर्यंतची पोलिस कोठडीनवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबईत मसाजच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा गुन्हेशाखेने पर्दाफाश करत, वेश्या...
पैशांच्या हव्यासामुळे जावयाकडून सासुची हत्या
उरण पोलीसांनी जावयाच्या आवळल्या मुसक्या उरण (वार्ताहर) - उरण तालुक्यातील वृद्ध सासूची हत्या करणाऱ्या जावयाकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वस्तू पोलीसांनी जप्त केल्या आहेत. तर, या...
वाहतूक कोंडी करणाऱ्या १५० वाहनांवर एपीएमसी वाहतूक...
तुर्भे (वार्ताहर) - शहरात वाहतूक कोंडी करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या तब्बल १५० वाहनांवर विशेष मोहिमेअंतर्गत एपीएमसी वाहतुक शाखेच्या पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती एपीएमसी वाहतूक शाखेचे...
तळवली येथील अनधिकृत बांधकामावर सिडकोचा हातोडा
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडको क्षेत्रात कोणताही विकास परवाना न घेता करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा धडका सिडकोतर्फे हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार सिडकोचे मुख्य दक्षता...
उलवे से-२३ नो लिकर झोन नावापुरते? वहाळगावात बेकायदा दारू...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नो लिकर झोन परिसरात दारू विक्रीस कायद्याने बंदी असते. मात्र आजमितीस ही बंदी झुकारून दारू विक्री करण्याचे प्रकार होतांना दिसत आहेत. उलवे से-२३ नो- लिकर झोन असतांनाही...
सिडकोतर्फे वाशीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई
वाशी (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागातर्फे गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाईची मोहिम तीव्र करण्यात आली असून काल वाशी नोडमधील अनधिकृत...
उलव्यात सिलेंडरच्या स्फोटात अवैध धाबा जळून खाक
उलवे (वार्ताहर) - उलवे से-८ मधील प्लॉट नंबर-२ याठिकाणी असलेल्या बेकायदेशीर धाब्याला गुरुवारी रात्री ४.४५ वाजेच्या सुमारास आग लागल्याने बाजूच्या इमारतीतील रहिवाश्यांची धावपळ उडाली होती. या...
नवी मुंबईतील लॉजमध्ये फोफावतोय वेश्या व्यवसाय......
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबईत लॉजमध्ये चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा नवी मुंबई गुन्हेशाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या (अएचटीयु) पथकाकडून पर्दाफाश करण्यावर भर दिला जात...
अनधिकृत अँप व कंपन्यापासून सावध राहण्याचे एनआरआय...
नवी मुबई (प्रतिनिधी) -आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कर्ज घेणे सहज आणि सोपे झाले आहे.आजमितीस बहुतांश लोक त्यांची कामे फक्त ईएमआय आणि कर्जाच्या माध्यमातून करतात. याचा फायदा घेत कर्ज...
पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल;...
पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल; पत्रकार अजय शेलार टिटवाळा : पत्रकारितेच्या क्षेत्रात निर्भीडपणे काम करणाऱ्या आणि सरकारी माती चोरीचा पर्दाफाश करणाऱ्या ‘पुढारी’...
