Breaking News

News

२४ व्या “नवी मुंबई प्रॉपर्टी...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - क्रेडाई-बीएएनएमतर्फे २४ व्या “नवी मुंबई प्रॉपर्टी एक्स्पोी-२०२५” वाशीमधील सिडको एविझबिशन सेंटर येथे १२ ते १५ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. या प्रॉपर्टी...

गाळ्यासमोरील मार्जिनल...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभागामार्फत मार्जिनल स्पेसचा बेकायदेशीर वापर करण्याऱ्यांविरोधात सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रात धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे....

7 हजारहून अधिक नागरिकांच्या...

नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केली 32 कि.मी. हाफ मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण   नवी मुंबई - स्वच्छ आणि सुंदर नवी मुंबईचा जागर करीत 7 हजाराहून अधिक नागरिकांनी उत्साहाने सहभागी...

ऐरोलीतील डॉ.आंबेडकर ज्ञान...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त शनिवारी नवी मुंबई महापालिकेच्या ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर...

उरण बेलपाडा परिसरात...

 उरण ( वार्ताहर) जेएनपीए बंदरा लगत असलेल्या बेलपाडा परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरातील काही नागरिकांना बिबट्या दिसला...

उरण मध्ये विद्युत पोलांना...

Anant Narangikar2:52 PM (50 minutes ago)to Raigad, raigadjanoday, raigadtoday12, Raigad, timesalibag, timesalibag, dainik.krushival, krushivalnews, killeraigad, me, dsagarmumbai, Dhavate, vadlwara, contact, contact उरण ( वार्ताहर) उरण तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्य सरकारने...

नेरूळ येथील छत्रपती शिवाजी...

पुतळा आंदोलना प्रकरणी अमित ठाकरेंवरील गुन्हे मागे घेण्याची ना.गणेश नाईक यांची सुचना नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिकेच्या वतीने से.१ नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये...

श्रीराम कृष्ण सेवा ट्रस्ट...

श्रीराम कृष्ण सेवा ट्रस्ट तर्फे अन्न धान्य वाटप  कल्याण : श्रीराम कृष्ण सेवा ट्रस्ट तर्फे गरीब गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात येते कल्याण पश्चिम शहरात गेली ३५ वर्ष हा उपक्रम चालू...

भरगच्च सामाजिक...

भरगच्च सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा झाला भाजपच्या हेमलता नरेंद्र पवार यांचा वाढदिवसकल्याण : विविध सामाजिक उपक्रम राबवत भाजप जुने कल्याण मंडळ महिला मोर्चा आणि कल्याण विकास फाउंडेशनच्या...

*माजी आमदार नरेंद्र पवार 30 हून...

माजी आमदार नरेंद्र पवार 30 हून अधिक कार्यक्रमात सहभागीकल्याण : निरोगी शरीर आणि स्वस्थ मनाचे महत्त्व संपूर्ण जगाला पटवून देणाऱ्या योग म्हणजेच योगाभ्यासानिमित्त संपूर्ण जगभरात 21 जून हा...

वाळूचे अवैध उत्खनन, साठेबाजी...

वाळूचे अवैध उत्खनन, साठेबाजी करणारे प्रांत अधिकारी व तहसीलदार निलंबितमुंबई,: भंडारा जिल्ह्यातील तुमसर उपविभागात अवैध वाळू उत्खनन रोखण्यास संपूर्णतः अपयशी ठरून, साठेबाजी करणाऱ्या...

श्रीराम नवमीनिमित्त...

श्रीराम नवमीनिमित्त कल्याणात निघाली अभूतपूर्व अशी शोभायात्राकल्याण (प्रतिनिधी) : कल्याणकारांची यंदाची श्रीराम नवमी सर्वार्थाने अत्यंत भक्तीमय आणि भारदस्त अशी ठरली. निमित्त होते ते...

मोहने टिटवाळा विकासासाठी आपण...

मोहने टिटवाळा विकासासाठी आपण सदैव कटीबद्ध -  नरेंद्र पवारकल्याण : मोहने आणि टिटवाळा परिसराच्या विकासासाठी आपण सदैव कटीबद्ध असल्याचे अभिवचन कल्याण पश्चिम मतदारसंघाचे माजी भाजप आमदार...

आकाशात ध्वज फडकवत शिवाजी...

आकाशात ध्वज फडकवत  शिवाजी महाराजांना मानवंदनाकल्याण : आकाशात ध्वज फडकवत आंतरराष्ट्रीय स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांना साहसी मानवंदना देण्यात आली आहे. कल्याण मधील कोळीवली गावातील...

मे महिना अखेरीस अमृत योजनेची...

मे महिना अखेरीस अमृत योजनेची कामे पूर्ण होतील – आमदार सुलभा गायकवाडकल्याण : अमृत योजनेअंतर्गत जलकुंभ उभारणी तसेच पाणीपुरवठा विकास कामांना गती मिळाली असून  मे महिना अखेरीस अमृत योजनेची...

शिव शंभू सेवा समितीच्यावतीने...

शिव शंभू सेवा समितीच्यावतीने आमदार सुलभा गायकवाड यांचा नागरी सत्कारकल्याण : कल्याण पूर्वचे माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना कल्याण पूर्वच्या पहिल्या महिला...

प्रत्येकाने मतदानाचा हक्क...

प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजाविल्यास लोकशाही बळकट होईल : आयुक्त इंदु  जाखड़कल्याण : लोकशाही प्रक्रियेत प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजाविल्यास लोकशाहीचे बळकटीकरण होण्यास मदत होईल, असे...

अखेर पालक मंत्री जाहीर झाले

अखेर पालक मंत्री जाहीर झाले

बिर्ला महाविद्यालयात क्रीडा...

 बिर्ला महाविद्यालयात क्रीडा उत्सवाचा भव्य सोहळाकल्याण : बी.के. बिरला महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सव उर्जा 2.0 ने २०२४-२५ सत्रात खेळाडूंच्या ऊर्जेचा, समावेशकतेचा आणि...