Breaking News

उरणमध्ये युवक काँग्रेस विरोधात शिवसेना आक्रमक, दिल्लीतील आंदोलनाचा केला निषेध

उरणमध्ये युवक काँग्रेस विरोधात शिवसेना आक्रमक, दिल्लीतील आंदोलनाचा केला निषेध

पनवेल (वार्ताहर) - दिल्ली येथे ग्लोबल इंडिया ए आय समेट या कार्यक्रमाच्या विरोधात युवक काँग्रेसने आंदोलन केले होते. त्यामुळे युवक काँग्रेसच्या विरोधात उरण चारफाटा येथे शिवसेना उरण विधानसभेच्या वतीने जाहिर निषेध करण्यात आला. यावेळी रायगड जिल्हा प्रमुख विनोद साबळे, जिल्हा संघटक महेंद्र पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख प्रीतम सुर्वे, उरण शहर प्रमुख सुलेमान शेख, चंद्रकांत पाटील, समद भोंगले, बेबीताई पाटील, अक्षय म्हात्रे, संदेश म्हात्रे, दिनेश पाटील, गणेश जळगावकर, रफिक शेख, व शिवसैनिक उपस्थित होते.


Most Popular News of this Week

नवी मुंबईतील सत्ताधारी...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे ओएसडी...

परिवहन समितीच्या सभेत...

एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...

सीबीडीत मसाजच्या नावाखाली...

सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...

महापौर, उपमहापौरांसमवेत माजी...

नवी मुंबईतील विविध विषयासंदर्भात चर्चा; विकासाचा वेग वृद्धिंगत...

महापालिकेला फसविणाऱ्या...

अर्थसंकल्पीय चर्चेत शिवसेना नगरसेवक शिवराम पाटीलांची मागणी नवी मुंबई...

लॉजिस्टिक पार्क नोड येथील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...