Breaking News

नवी मुंबई

जिल्हा परिषद, पंचायत समिती रणधुमाळी...

भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ माथाडी भवनमध्ये पाटणवासियांचा मेळावाविकासाभिमुख आणि सक्षम नेतृत्वाला साथ देण्याचे ना.गणेश नाईक यांचे आवाहनवाशी (प्रतिनिधी) - महापालिका निवडणूकीच्या...

मुंबई मनपातील भाजपच्या नगरसेवकांनी घेतली आ. मंदा...

मुंबईच्या सर्वागीण विकासासाठी संघटितपणे काम करण्याचे आवाहनबेलापूर (वार्ताहर) - बेलापूर येथील कोकण भवन येथे मुंबई महापालिकेत निवडून आलेल्या भाजपच्या विजयी नगरसेविकांची गटनोंदणी...

कळंबोलीतील नोडमधील अनधिकृत बांधकामावर सिडकोची कारवाई

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम मुंबई विभागाने कारवाईची मोहिम पुन्हा एकदा तीव्र केळी असून, कळंबोली नोडमध्ये या विभागाने काल निष्कासन मोहिम राबवून सिडको अधिसूचित...

स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ करिता नवी मुंबई महापालिका सज्ञ!

देशातील सर्वात स्वच्छ शहराच्या मानांकनासाठी आयुक्तांची आढावा बैठकनवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई शहर मागील वर्षीपासून देशातील सर्वाधिक स्वच्छ शहरांच्या सुपर स्वच्छ लीग" या विशेष...

वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या घणसोलीतील दोन...

  वायू प्रदूषण प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबताना महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रातील बांधकाम साईट्सवर मानक...

प्लास्टिक प्रतिबंधात्मक सलग मोहीमेत 10 हजार दंड वसूली व...

नवी मुंबई - प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांमध्ये सातत्य राखण्यात येत असून दि. 22 जानेवारी रोजी 5 व्यावसायिकांकडून रू. 25 हजार दंडात्मक रक्कम वसूली आणि 7 कि.ग्रॅ. प्लास्टिक पिशव्यांच्या साठा...

पावणे एमआयडीसीयेथे भीषण आगीत चार ते पाच कंपन्या जळून खाक

पावणे एमआयडीसीयेथे भीषण आगीत चार ते पाच कंपन्या जळून खाक

नवी मुंबई महानगरपालिका ‘ॲक्शन मोड’वर... मालमत्ता कर...

 नवी मुंबई - नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत मालमत्ता कर वसुली मोहिमेला गती देण्यात आली असून थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे....

प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमेत 75 हजार दंड वसूली व 44.5...

नवी मुंबई - नवी मुंबई शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी नागरिक सहभागाकरिता सातत्याने जनजागृती करण्यात येत असून त्यासोबतच प्लास्टिक प्रतिबंधात्मक तपासणी व दंडात्मक कारवाई मोहीमा...

वाशी विभागात अनधिकृत झोपडपटटयांवर तोडक कारवाई

          वाशीगांव हाय टेन्शन वायरखालील परिसरात नमुंमपा व सिडकोच्या जागेवर अनधिकृत झोपडपटटयांवर तोडक कारवाई करुन एकूण 175अनाधिकृत झोपड्या निष्कासित करण्यात आल्या. या धडक मोहिमेसाठी...

निवडणुकीनंतर घणसोलीत लावलेल्या बॅनरची शहरभर चर्चा...

ठाकरेंसोबत गद्दारी केलेल्याला जनता कधीच माफ करणार नाही!नवी मुंबई (प्रतिनिधी) - मुंबई, ठाणे, पुणेसह नवी मुंबई अशा राज्यातील तब्बळ २९ महापालिकांच्या निवडणूकीचा कार्यक्रम नुकताच आटोपला आहे....

नवी मुंबईत तब्बळ ४१ उमेदवार दहा हजारी!

भाजपच्या २७ तर शिवसेना शिंदे गटाच्या १४ उमेदवारांचा समावेश- नितीन पडवळ -नवी मुंबई - लोकशाहीतील निवडणुक प्रक्रियेत एक एक मत फार महत्त्वाचं असते. याचे सर्वात महत्वाचे व ऐतिहासिक उदाहरण...

आश्रफ आझमी यांची मुंबई काँग्रेसच्या गटनेते पदी...

आश्रफ आझमी यांची मुंबई काँग्रेसच्या गटनेते पदी नियुक्ती

नमुंमपा पोषण पुनर्वसन केंद्रातून कुपोषित बालकांसाठी...

नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत दि. 12 नोव्हेंबर 2024 रोजी रामतनु माता बाल रूग्णालय तुर्भे येथे पोषण पुनर्वसन केंद्र (NRC - Nutrition Rehabilitation Centre) सुरू करण्यात आले आहे. या...

आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी घेतला नवी मुंबई...

 नवी मुंबई  - नुकत्याच पार पडलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका शांततेने व सुव्यवस्थित पध्दतीने पार पडल्या असून यामध्ये महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांनी...

नवी मुंबई महानगरपालिकेला नवी दिल्लीत राष्ट्रीय ‘स्कॉच...

*मालमत्ता कर सुधारणा व डिजिटल प्रशासनाचा देशपातळीवर गौरव*नवी मुंबई -  मालमत्ता कर व्यवस्थेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने राबविलेल्या व्यापक सुधारणा व नागरिक-केंद्रित डिजिटल प्रशासन...