Breaking News

नवी मुंबई

महापालिकेची पहिलीच महासभा गाजली...

मालमत्ता करावरून सत्ताधारी, विरोधकांमध्ये खडाजंगी... !नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची पहिली महासभा काल महापालिका सभागृहात पार...

कोपरखेरण्यात रंगणार क्रिकेटचा थरार....

विजेत्या संघाला मिळणार बोकड बक्षीसकोपरखैरणे(वार्ताहर)-कोपरखैरणेगावात यावर्षी सहयोग मित्र मंडळ आयोजित कै.महेंद्र वेटा (कपुर दा) यांच्या स्मरणार्थ आयोजक प्रयुक्ता मित्र मंडळ, श्री.जय...

बेलापूरातील बेकायदा व्यवसायांबाबत कायद्याच्या चौकटीत...

बेलापूर (वार्ताहर) - बेलापूर से-१५ व से-११ या परिसरातील बार, लॉजिंग बोडिंग व इतर बेकायदा व्यवसायांवर तात्काळ कारवाई करून ते बंद करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते...

एनआरआय वसाहतीजवळ आरसीसी नाल्याचे निकृष्ट दर्जाचे...

राष्ट्रवादी (अप) जिल्हाध्यक्ष भरत जाधवांची आयुक्तांकडे तक्रार; अनावश्यक बोगस कामांच्या चौकशीची मागणीबेलापूर (वार्ताहर) - एनआरआय वसाहतीजवळ दोन्ही बाजूंनी पाणी निचरा करण्यासाठी सिडकोने...

स्विकृत नगरसेवकांसाठी भाजप, शिवसेना उमेदवारांचे अर्ज...

बेलापूर (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिकेची यंदाची पाहिली महासभा दि.२० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. या महासभेत स्विकृत नगरसेवक, परिवहन समिती सदस्यांसह स्थायी समिती सदस्य व इतर...

उपमुख्यमंत्री शिंदे-वनमंत्री नाईक यांच्या वादात...

पुन्हा शिवसेनेत स्वगृही येण्याचे आवाहननवी मुंबई (प्रतिनिधी) - राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक ह्या ठाणे जिल्ह्यातील दोन मातब्बर नेत्यांमधील राजकीय...

एपीएमसीत हापूस आंब्याच्या १०० पेट्या दाखल!

पावसासह थंडीमुळे यंदा हापूसला मोठा फटका; आवक घटलीनवी मुंबई (प्रतिनिधी) - हापूस आंबा म्हटलं की, सर्वप्रथम आठवतो तो कोकणची शान म्हणून ओळखला जाणारा हापूस आंबा. त्यानुसार यंदा नवी मुंबईतील...

पनवेलमध्ये बेशिस्त रिक्षाचालकांना वाहतूक पोलिसांचा...

१८० जणांवर कारवाई, ३४ रिक्षा जप्त, १.६८ लाखांचा दंड वसूलपनवेल (वार्ताहर)-पनवेलमध्ये रिक्षाचालकांच्या बेशिस्तीचा प्रवाशी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, अशा बेशिस्त...

वनविभागाच्या कारवाईत अडथळा आणल्याप्रकरणी नगरसेवक ममित...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - रबाळे एमआयडीसी परिसरातील सर्व्हे नं. ९७, यादवनगर-इलठणपाडा भागात राखीव वन जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन व रस्ता काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस...

महापौर सुजाता पाटील यांची सार्वजनिक रूग्णालयात भेट

सेवा-सुविधा तक्रारींचा घेतला आढावावाशी (वार्ताहर)-नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी काल वाशीतील सार्वजनिक रूग्णालयास भेट दिली. आरोग्य विभाग सक्षम असेल तर नवी मुंबई सक्षम होईल या...

तुर्भतील हॉटेल विसावा येथील अनधिकृत बांधकामासह शेडवर...

तुर्भे (वार्ताहर) - नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार महापालिका अतिक्रमण विभागातर्फे सध्या अनधिकृत बांधकामावरील कारवाईची मोहिम तीव्र करण्यात आली आहे....

ई-गव्हर्नन्स क्षेत्रात नमुंमपा राज्यात प्रथम

डिजिटल प्रशासन क्षेत्रात नवा मानदंडनवी मुंबई (प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामगिरीचे सर्वकष मूल्यमापन करणाऱ्या पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन पुणे या...

व्हाईट हाऊस बारवर पोलिसांचा छापा; १२ जणांवर गुन्हा

तुर्भे (वार्ताहर) - तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तुर्भे एमआयडीसी क्षेत्रात नियमांना न जुमानता चालवण्यात येत असलेल्या हॉटेल व्हाईट हाउस ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी छापा मारून...

नेरूळ रेल्वे स्थानकातील प्रवाश्यांना सोयी सुविधा...

नेरूळमधील नगरसेवकांचे ना.गणेश नाईक यांना साकडेनेरूळ (प्रतिनिधी) - नवी मुंबईतील नेरूळ या महत्वाच्या रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशी नागरिकांना विविध समस्यांचा सामना सहन करावा...

नवी मुंबई वाहतूक पोलिसांना बॉडी कॅमेरे!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटननवी मुंबई (प्रतिनिधी) - वाहतुकीचे नियम मोडणार्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी गोवा राज्याप्रमाणे महाराष्ट्रात देखील वाहतूक...

हिंद दी चादर शहिदी समागमनिमित्त नवी मुंबईत सलग १५ दिवस...

बेलापूर (वार्ताहर) - महाराष्ट्र शासनाच्या वतीने हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या 3५० व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त अत्यंत भव्य स्वरुपातील कार्यक्रम दि.२८ ते 0१...