Breaking News

नवी मुंबई

सौरभ शिंदे यांच्या प्रचार रॅलीने घणसोली फुल्ल!

घणसोली (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका निवडणूकीत शिवसेना (शिंदे) पक्षातर्फे रिंगणात असणारे युवा नेते सौरभ शिंदे यांच्या प्रचार रॅलीच्या गर्दीने रविवारी सर्वांनाच अवाक्‌ केले. यावेळी...

वाशीत वकीलाच्या भरधाव कारची वाहनांना धडक

सुदैवाने जिवितहानी टळली ; चार वाहनांचे नूकसानवाशी (वार्ताहर) - वाशी रेल्वे स्थानकासमोरील हावरे पंटास्टीया बिजनेस पार्क समोर नियंत्रण सुटलेल्या एका वकीलाच्या भरधाव कारने चारहून अधिक...

एपीएमसी फळ मार्केटच्या एक्सपोर्ट इमारतीला आग

अम्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईची व्यापाऱ्यांकडून मागणीतुर्भ (वार्ताहर) - नवी मुंबईत आगीच्या घटना अधूनमधून घडत असतांनाच काल एपीएमसी फळ मार्केटच्या एक्सपोर्ट...

नवी मुंबईतील महाविकास आघाडीत बिघाडी होण्यास...

राष्ट्रवादी (शप) जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश आमले यांचा आरोपवाशी (वार्ताहर) - वाशी रेल्वे स्थानकासमोरील हावरे फॅटास्टीया बिजनेस पार्क समोर नियंत्रण सुटलेल्या एका वकीलाच्या भरधाव कारने चारहून...

नवी मुंबईत विद्यार्थ्यांनी पत्रलेखनातून कुटूंबियांना...

बेलापूर (वार्ताहर) - नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत यावेळी पहिल्यांदाच बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीने निवडणूक होत असून नागरिकांनी या पध्दतीत कसे मतदान करावे याकरिता विविध माध्यमांचा...

नवी मुंबईतील शिवसेनेच्या समितीने पक्ष नेतृत्वाच्या...

उमेदवारी नाकारल्यावरून माजी नगरसेवक संजू वार्डेंचा आरोपमाझे तिकीट कापले जाईल असे स्वप्नातही वाटले नव्हते...नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका प्रभाग क्र.3 मधून...

स्वाक्षरी फलकाव्दारे मतदान जागरुकतेचा संदेश प्रसारण

आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते मतदान जागरुकता स्वाक्षरी अभियानाचा शुभारंभनवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ मधील स्वीप” कार्यक्रमांतर्गत विविध...

घणसोली नोडमधील अनधिकृत बांधकामावर सिडकोची कारवाई

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागातर्फे शहरातील बेकायदा बांधकामांवरील कारवाईची मोहिम तीव्र केली असून कालआहे. त्यानुसार सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे...

भाजप पाठोपाठ शिंदेसेनेतही घराणेशाहीला प्राधान्य!

एकाच कुटूंबातील तीनहन अधिक सदस्यांना उमेदवारी देण्यात शिंदेसेनेची भाजपवर मात!नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिकेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकवा या अहमिहकेपोटी राज्यात सत्तेत...

नवी मुंबई मनपाच्या १११ जागांसाठी ४९९ उमेदवार निवडणूक...

शेवटच्या दिवशी २६९ उमेदवारांनी घेतली माघारनवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या कालच्या अखेरच्या दिवशी विविध प्रभागांमधून...

नमुंमपा निवडणूक 2025-2026 करिता मतदान अधिका-यांच्या...

*प्रशिक्षणास गैरहजर कर्मचा-यांवर कायदेशीर कारवाई* नवी मुंबई  - नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025- 26 च्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकारी, कर्मचारी यांना महापालिका आयुक्त...

नवी मुंबई महापालिकेचा ३४ वा वर्धापनदिन... मुख्यालयातील...

बेलापूर (वार्ताहर) - नवी मुंबई महापालिकेच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सर्व नागरिकांना नववर्षाच्या व महापालिका वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या...

नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी सर्व...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ ची प्रक्रिया सुरु झाली असून दाखल उमेदवारी नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया ३१ डिसेंबर रोजी पार पडली आहे. यापुढील...

थर्टी फर्स्टनिमित्त पोलिसांची ड्रंक अँड ड्राईव्ह...

नवी मुंबई (प्रतिनिधी)- थर्टी फर्स्ट आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रात मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या मद्यपींविरोधात ड्रंक अँड ड्राईव्ह...

पथनाट्याच्या माध्यमातून बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीतील...

बेलापूर (वार्ताहर) - नवी मुंबई महापालिकेची निवडणूक यावेळी पहिल्यांदाच बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीने होत असून मतदारांनी कशा पध्दतीने मतदान करायचे याविषयी आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या...

आ-मंदा म्हात्रे यांची नाराजी दूर होईल!

माजी खा.संजीव नाईक यांचा विश्वासनवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका निवडणूकीच्या तिकीट वाटपात आपल्या १३ सक्रिय कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप मंत्री गणेश नाईक, निवडणूक प्रभारी...