नवी मुंबई
ऐरोली डी मार्ट परिसरात बेशिस्तीचा कहर ; नागरिक त्रस्त
शिवसेना नगरसेवक ममित चौगुले यांचे बेशिस्त वाहनधारकांना शिस्तीचे धडे
ऐरोली (प्रतिनिधी) – ऐरोली डी मार्ट या खाजगी आस्थापनेसमोरील रस्त्यावर रिक्षाचालकांसह इतर वाहनधारकांकडून केल्या...
बारवी प्रकल्पग्रस्तांचा मुद्दा सर्वसाधारण सभेत...
सत्ताधारी भाजप व शिवसेना नगरसेवकांमध्ये शाब्दिक खडाजंगी
नवी मुंबई (प्रतिनिधी) – बारवी प्रकल्पग्रस्तांना राजकीय दबावाने थेट नवी मुंबई महापालिकेत नोकरीत सामावून घेण्याचा मुद्दा काल पार...
नवी मुंबईतील रस्ते चकाचक, 'मॅनहोल' बनले मृत्यूचे सापळे!
| अभियंते फिल्डवर की फक्त एसी केबिनमध्ये ?
| पालिकेच्या कारभारावर सजग नागरिक मंचाचा संताप
नवी मुंबई (प्रतिनिधी) – नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सध्या शहरात मोठ्या प्रमाणावर रस्ते...
नवी मुंबई महापालिकेची २०२६-२७ साठी मालमत्ता कराची...
व्हाट्सअँप चॅटबॉट व संकेतस्थळाद्वारे नागरिकांना बिल डाउनलोड करण्याची सुविधा
बेलापूर (वार्ताहर) – नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी मालमत्ता...
भाजी मार्केटमध्ये केडीएमसीची कारवाई; ११४ गाळे सील
कल्याण : डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळ असलेल्या उर्सेकर वाडी भागातील भाजी मार्केटवर महापालिकेने मोठी आणि अचानक कारवाई केली आहे. या कारवाईत पालिकेने ११४ गाळे सील केले आहेत.
महापालिका...
नाशिक टीसीएस कंपनीतील कथित धर्मांतर प्रकरण..... बजरंग...
बेलापूर (वार्ताहर) - नाशिकमधील टीसीएस कंपनीतील कथित धार्मिक धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणाच्या निषेधार्थ आणि विविध मागण्यांसाठी बजरंग दलाने काल दि.१७ एप्रिल २०२६ रोजी राष्ट्रव्यापी...
घणसोली नोडमधील अनधिकृत बांधकामांवर सिडकोचा हातोडा
नवी मुंबई (प्रतिनिधी)- सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाईची मोहिम तीव्र केली असून, गुरुवार दि.१६ एप्रिल व शुक्रवारी दि. १७ एप्रिल रोजी घणसोली...
ऐरोलीतील नाट्यगृह उभारणीतील शुक्लकाष्ठ संपेना......
ऐरोली (प्रतिनिधी) – नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ऐरोली से -५ येथे उभारण्यात येणाऱ्या व सुमारे ९० टक्के काम पूर्णत्वास गेलेल्या नाटयगृह वास्तूच्या तळमजला व पहिल्या मजल्यापर्यंत काल...
नवी मुंबईत रस्त्यावरील बेकायदा गॅरेजच्या संख्येत वाढ........
सिडकोचे माजी संचालक नामदेव भगतांची मागणी
नवी मुंबई (प्रतिनिधी) – एकविसाव्या शतकातील आधुनिक शहर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरात रस्त्यावर बेकायदापणे वाहने उभी करून चालणाऱ्या...
नियोजनबध्द विकासकामांमुळे बेलापूरगावाची वाटचाल...
आ.मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून विकासकामांना सुरुवात
बेलापूर (वार्ताहर)- बेलापूर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार मंदा म्हात्रे यांच्या सहकार्याने विविध विकासकामांना वेग...
सीबीडीत मसाजच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा...
सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी
-
नवी मुंबई (प्रतिनिधी) – नवी मुंबईत लॉजेस व मसाज सेंटरमध्ये चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर गुन्हेशाखेने करडी नजर ठेवत अशा ठिकाणी...
लॉजिस्टिक पार्क नोड येथील कंटेनर यार्डवर सिडकोचा...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे अनधिकृत बांधकामांवरील कारवाईची मोहिम तीव्र केली आहे. त्यानुसार काल सिडकोच्या या विभागामार्फत लॉजिस्टीक पार्क...
सिडकोचे अतिक्रमणांवर कारवाई सत्र सुरुच... घणसोलीमधील...
-
ऐरोली (प्रतिनिधी) – सिडको क्षेत्रात कोणताही विकास परवाना न घेता करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे सत्र सिडकोतर्फे हाती घेण्यात आले आहेत. त्यानुसार सिडकोचे मुख्य...
परिवहन समितीच्या सभेत वेतनवाढीस मंजुरी...
एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर, कंडक्टर यांना मिळणार मासिक २४ ऐवजी ३१ हजार ठोक पगारनवी मुंबई (प्रतिनिधी) - तब्बल सहा वर्षाच्या प्रशासकीय राजवटीनंतर...
महापौर, उपमहापौरांसमवेत माजी खा. डॉ. संजीव नाईक यांनी...
नवी मुंबईतील विविध विषयासंदर्भात चर्चा;
विकासाचा वेग वृद्धिंगत करण्यासाठी पाठिशी - मुख्यमंत्री
-
मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल मुंबई मंत्रालय येथे नवी मुंबई...
नवी मुंबईतील प्रलंबीत प्रश्नांवर आ. मंदा म्हात्रेंची...
प्रस्तावित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रकल्पास गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
बेलापूर (वार्ताहर) – नवी मुंबईतील विविध प्रलंबित व महत्त्वाच्या विकासकामांबाबत आमदार मंदा...
