उबाठा शिवसेनेचे विद्यानंद पाटील यांचा भाजपात प्रवेश

उबाठा शिवसेनेचे विद्यानंद पाटील यांचा भाजपात प्रवेश

वाशी (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप पदाधिकारी व कार्यकर्ता यांचा मेळावा नुकताच नवी मुंबईत पार पडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थिती कोपरखैरणे येथील शिवसेना उबाठाचे पदाधिकारी विद्यानंद पाटील यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.


Most Popular News of this Week

परिवहन समितीच्या सभेत...

एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...

सीबीडीत मसाजच्या नावाखाली...

सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...

लॉजिस्टिक पार्क नोड येथील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...

११ जणांच्या मृत्यूनंतर...

कल्याण (वार्ताहर) - कल्याण मुरबाड रोडवरील रायते येथे सोमवारी झालेल्या भीषण...

नवी मुंबईतील रस्ते चकाचक,...

| अभियंते फिल्डवर की फक्त एसी केबिनमध्ये ? | पालिकेच्या कारभारावर सजग नागरिक...

खारघरमध्ये डेब्रीज खाली...

खारघर (प्रतिनिधी)- सिडकोने संपादित केलेल्या जमिनींवर तसेच संपादिक करण्यात...