Reporter - Lokdrushti
बेलापूर येथील प्रस्तावीत सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचा...
खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी प्रस्ताव आरोग्य समितीकडे वर्गजागा बदलासाठी आ.मंदा म्हात्रेंना करणार विनंतीबेलापूर (वार्ताहर) - बेलापूर से.१५ मधील...
कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी मुंबई महापौर श्री
नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)- राज्यभरातील शरीरसौष्ठवपटूंमध्ये अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या “नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव...
ठाणे मनपा सभागृहनेतेपदी हणमंत जगदाळे तर विरोधी पक्ष...
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली घोषणाठाणे (वार्ताहर)- ठाणे महापालिकेच्या सभागृहनेते पदी शिवसेनेचे हणमंत जगदाळे तर विरोधीपक्ष नेतेपदी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार...
नवी मुंबई महापालिकेत परिवहनसाठी भाजपच्या १२ सदस्यांची...
बेलापूर (वार्ताहर) - नवी मुंबई महापालिकेच्या काल पार पडलेल्या महासभेत १२ परिवहन सदस्यांची नियुती करण्यात आली. या १२ परिवहन सदस्यांमध्ये सर्वच्या सर्व सदस्य भाजपचे आहेत. दरम्यान, परिवहन...
परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे गटात गदारोळ
नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती सदस्यांच्या नियुर्तीवरून भाजप आणि शिवसेना (शिंदे) यांच्यात जोरदार वाद झाल्याचे पहावयास मिळाले. हा वाद चिघळल्यामुळे महापौर...
ठाणे मनपाच्या पहिल्याच महासभेत भाजप-शिवसेना शिंदे गटात...
शिवसेनेविरोधात उपमहापौरांसह भाजप नगरसेविका आक्रमकठाणे (प्रतिनिधी) - ठाणे महापालिकेच्या काल पार पडलेल्या पहिल्या महासभेत भारतीय जनता पक्ष व शिवसेना शिंदे गटातील सदस्यांमध्ये खडाजंगी...
मीरा भाईंदर महापालिकेतर्फे लॉजसह ऑँर्केस्ट्र बारच्या...
भाईंदर(प्रतिनिधी)- मिरा-भाईंदर महापालिका प्रभाग समिती क्र. ०४ व 0६ कार्यक्षेत्रातील लॉजसह ऑर्केस्ट्र बारच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या पथकाने तोडक कारवाई करून अनधिकृत बांधकाम...
बेलापूर येथील खेळाचे मैदान वाचवण्यासाठी नवी मुंबई...
हॉस्पिटलला विरोध नाही, ते पर्यायी जागेवर हलविण्याची मागणीनवी मुंबई (प्रतिनिधी) - बेलापूर सेक्टर १५ येथील खेळाचे मैदान वाचवण्यासाठी काल स्थानिक नागरिक, ग्रामस्थ, क्रीडाप्रेमी आणि पर्यावरण...
भिवंडी निजामपूर मनपा महापौरपदी नारायण चौधरी, उप...
भिवंडी (वार्ताहर) - भिवंडी निजामपूर शहर महापालिकेच्या महापौर व उप महापौर पदाची निवडणूक दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी पिठासिन अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या...
नवी मुंबई महापालिका स्थायी समितीवर भाजपच्या १०,...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची पहिली महासभा काल महापालिका सभागृहात पडली. स्थायी समितीवर १६ सदस्यांची निवड करण्यात आली. या...
नवी मुंबई महापालिका १० नामनिर्देशित सदस्यांची नेमणूक
महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम ५(२) (ब) अन्वये नवी मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेप्रसंगी काल पिठासन अधिकारी महापौर सुजाता पाटील यांनी नामनिर्देशनाव्दारे १०...
माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये ठामपाने पटकाविला तिसरा...
महापौर शर्मिला पिंपळोलकर आयुक्त सौरभ राव पुरस्कार स्वीकारणारठाणे (प्रतिनिधी) - राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान ५.०" (कालावधी १...
दि.बा. पाटील नामकरणासाठी २३ फेब्रुवारीपासून आझाद...
भूमिपुत्रांच्या भावनांचा सन्मान राखत तात्काळ निर्णय जाहीर करण्याची मागणीउरण (वार्ताहर) - नवी मुबंई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होऊन आजमितीस पाच महिन्यांचा अवधी उलटला आहे. मात्र तरी या...
नमुंमपा सभागृहनेते पदी सागर नाईक तर विरोधी पक्षनेते पदी...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिकेच्या महापौर सुजाता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची पहिली महासभा काल पार पडली. यावेळी महासभेत महापौर सुजाता पाटील यांनी नवी मुंबई...
महापालिकेची पहिलीच महासभा गाजली...
मालमत्ता करावरून सत्ताधारी, विरोधकांमध्ये खडाजंगी... !नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची पहिली महासभा काल महापालिका सभागृहात पार...
कोपरखेरण्यात रंगणार क्रिकेटचा थरार....
विजेत्या संघाला मिळणार बोकड बक्षीसकोपरखैरणे(वार्ताहर)-कोपरखैरणेगावात यावर्षी सहयोग मित्र मंडळ आयोजित कै.महेंद्र वेटा (कपुर दा) यांच्या स्मरणार्थ आयोजक प्रयुक्ता मित्र मंडळ, श्री.जय...
