Reporter - Lokdrushti
“सनबर्न फेस्टिवल" विरोधात वाशीत आंदोलन...
युवकांना अंमली पदार्थांच्या गर्तेत ढकलणारा “सनबर्न फेस्टिवल” रद्द करण्याची मागणीवाशी (प्रतिनिधी)- नेहमीच वादग्रस्त राहिलेला *सनबर्न फेस्टिवल" गोव्यासह विविध ठिकाणी हद्दपार झाल्यानंतर...
भिवंडी बायपास होणार मार्च २०२६ पर्यंत पूर्ण... समृद्धी...
राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहितीनागपुर (प्रतिनिधी)- भिवंडी बायपास रस्त्याचे काम आता अंतिम टप्प्यात येत असून मार्च २०२६ पर्यंत हा महत्त्वाचा मार्ग पूर्ण होणार असून...
नवी मुंबई महापालिकेत भ्रष्ट व बेधुंद कारभार... !
राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) पक्षाचा गंभीर आरोपनवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिकेवर गेली पाच वर्षे प्रशासकीय राजवट असल्याने लोकप्रतिनिधीशिवाय कारभार चालविताना येथील अधिकाऱ्यांची...
कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलिसांचा...
जप्त केलेल्या सायलेन्सरवर फिरवला रोडरोलरपनवेल (वार्ताहर) - कर्णकर्कश आवाजात दुचाकी पळवून नागरिकांना त्रास देणाऱ्या दुचाकीस्वाराना पनवेल शहर पोलिसांनी चांगला धडा शिकवला. यावेळी दहा...
विविध प्रश्नांबाबत उठविणार आवाज... मविआचा १६ डिसेंबरला...
पनवेल (वार्ताहर) - पनवेल शहरातील विविध महत्त्वपूर्ण नागरी प्रश्न, महापालिकेची धोरणे आणि नागरिकांवर वाढत असलेला ताण या समस्यांबाबतची माहिती देण्यासाठी काल शुक्रवारीकाँग्रेस भवन पनवेल...
केडीएमसी उपायुक्त संजय जाधव यांची उचलबांगडी
उपायुक्त पदाचा कार्यभार काढून आणले मूळपदावरकल्याण(वार्ताहर)- कल्याण डोंबिवली महापालिका उपायुक्त संजय जाधव यांची प्रशासनाने उचलबांगडी करत त्यांच्याकडील उपायुक्त पदाचा कार्यभार काढून...
गाळ्यासमोरील मार्जिनल स्पेसच्या गैरवापरासह अनधिकृत...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभागामार्फत मार्जिनल स्पेसचा बेकायदेशीर वापर करण्याऱ्यांविरोधात सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रात धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे....
खासगी प्रॅक्टीस करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा शोध घ्या!
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे निर्देशठाणे (वार्ताहर) - जिल्हा आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध उपायोजना राबविण्यात येत असतात. याच विविध सुविधांचा आढावा घेण्यासाठी...
नवी मुंबईतील तब्बल १८ विकासकांवर बांधकाम स्थगितीची...
वायू व ध्वनी प्रदूषण प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणे भोवले...नवी मुंबई (प्रतिनिधी) - वायू व ध्वनी प्रदूषण प्रतिबंधात्मक मानक कार्यप्रणालीतील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नवी मुंबईतील...
ईस्टर्न एंट्री इंटरचेंजमुळे नवी मुंबई...
पनवेल (वार्ताहर) - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्याच्या पार्भूमीवर पनवेल परिसरातील वाहतूक आणि दळणवळण व्यवस्था पूर्णपणे बदलणारे महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेगाने पूर्णत्वाकडे...
डोंगररांगांना नो-डेव्हलपमेंट झोन घोषित करण्याची...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - गायब होणाऱ्या टेकड्या वाचवा हा संदेश समाजातील सर्वांपर्यंत पोहचविण्याच्या हेतुने खारघर वेटलँड्स अँड हिल्स ग्रुप, अनुभूती ३६५ डेज आणि नॅटकनेक्ट फाउंडेशन, वन...
नवी मुंबईत शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवणार!
शिवसेना नेते अंकूश कदम यांचा निर्धारनवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबईत शिवसेनेचा झंझावात सुरु झाला असून ही खरी शिवसेना आहे. येत्या कालावधीत आम्ही आमचे ध्येय गाठल्याशिवाय राहणार नसल्याचे...
राज्यस्तरीय पारितोषिकातून पनवेल मनपातर्फे सौर-ट्री...
शहरातील ५ उद्यानांमध्ये सोलार ट्रींची उभारणी पूर्णपनवेल (प्रतिनिधी) - पनवेल महापालिकेला माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत राज्यस्तरीय तृतीय क्रमांक मिळाल्यानंतर प्राप्त झालेल्या बक्षीस...
करावेत नवीन सीबीएसई शाळा सुरू करण्याची मनसेची मागणी
नेरुळ (वार्ताहर) - करावे विभागातील पालकांचा आपल्या पाल्यांचे महापालिकेच्या सीबीएसई शाळेत प्रवेश घेण्याचा कल दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत ही बाब लक्षात घेता, करावेगावात...
कामगारांच्या विविध प्रलंबीत मागण्यांसाठी वंचितचे...
बेलापूर (वार्ताहर) - नागरिकांच्या व कामगारांच्या विविध प्रलंबीत मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता व्हावी यासाठी नवीमुंबई महापालिका मुख्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन माथाडी...
लोकनेते दिबांच्या नावासाठी संसद भवन आवारात राज्यातील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीबाबत भूमिपुत्रांच्या भावना तीव्र आहेत. मात्र त्यानंतरही विमानतळाच्या...
