Breaking News

Reporter - Lokdrushti

रस्ते अपघात 2024 मध्ये 1.80 लाख जणांचा मृत्यू

रस्ते अपघात 2024 मध्ये 1.80 लाख जणांचा मृत्यूनवी दिल्ली : रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना कॅशलेस उपचार मिळू शकणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कॅशलेस उपचार योजनेची घोषणा केली....

इंटरपोल प्रमाणे ‘भारतपोल’ सुरू

इंटरपोल प्रमाणे ‘भारतपोल’ सुरूनवी दिल्ली : देशविघातक कृत्ये करणाऱ्या, भ्रष्टाचार करणाऱ्या ‘मोस्ट वाँटेड’ गुन्हेगारांना पकडण्यासाठी आजमितीस इंटरपोलची मदत घेतली जात होती. आता...

सु-प्रशासन व्हायला वेळ लागणार नाही

 सु-प्रशासन व्हायला वेळ लागणार नाही : अपर पोलीस आयुक्त संजय जाधवकल्याण : समाजातील विविध प्रश्न प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याचे महत्वपूर्ण काम पत्रकार करत असतात. चौथा स्तंभ म्हणून कार्य...

पुस्तक रसग्रहण हे आनंददायी असावं - ज्येष्ठ रंगकर्मी...

पुस्तक रसग्रहण हे आनंददायी असावं - ज्येष्ठ रंगकर्मी सुरेश पवार कल्याण : सार्वजनिक वाचनालय कल्याणच्यावतीने “वाचन संकल्प महाराष्ट्राचा”(१ जाने.२०२५ ते १५ जाने २०२५)या उपक्रमाची...

पोलीस व पत्रकारांना मिठाई भेट देऊन नववर्षाच्या दिल्या...

पोलीस व पत्रकारांना मिठाई भेट देऊन नववर्षाच्या दिल्या शुभेच्छाकल्याण : कल्याण शिव-भीम मिठाई मावा खवा ट्रांस्पोर्ट चालक मालक व्यापारी कामगार संघटना तर्फे दर वर्षी प्रमाणे यंदाही मिठाई...

दुर्गाडी किल्ला आणि सभोवतालचा परिसर सुशोभित करा : विजय...

दुर्गाडी किल्ला आणि सभोवतालचा परिसर सुशोभित करा : विजय साळवी कल्याण : कल्याण मधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला आणि सभोवतालचा परिसर सुशोभित करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे...

पोलिसांची विद्यार्थ्यांमध्ये सायबर जनजागृती

 पोलिसांची विद्यार्थ्यांमध्ये सायबर जनजागृतीकल्याण : पोलीस रेझिंग डे निमित्ताने कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दिमध्ये मॉडेल इंग्लिश स्कूल, कोळसेवाडी मार्केट कल्याण पूर्व येथे सायबर...

4,500 कोटींच्या प्रकल्पांचे मोदींकडून उद्घाटन!

4,500 कोटींच्या प्रकल्पांचे मोदींकडून उद्घाटन!  नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीची येत्या काही दिवसांत घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आपने गेले काही दिवस वेगवेगळ्या...

राष्ट्रीय आट्या पाट्या स्पर्धेसाठी ठाणे जिल्ह्यातील...

राष्ट्रीय आट्या पाट्या स्पर्धेसाठी ठाणे जिल्ह्यातील खेळाडू व प्रशिक्षक निवडकल्याण : ठाणे जिल्हा आट्या पाट्या असोसिएशन चे अध्यक्ष आप्पा शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त...

उद्या कल्याण डोंबिवलीत पाणी पुरवठा बंद

उद्या कल्याण डोंबिवलीत पाणी पुरवठा बंदकल्याण : नविन वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी गुरुवारी म्हणजेच 2 जानेवारी 2025 रोजी कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसी पाणी...

वाल्मिक कराडला धक्का, 14 दिवसांची पोलीस कोठडी

वाल्मिक कराडला धक्का, 14 दिवसांची पोलीस कोठडी बीड :- जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील मास्टरमाईंड असलेला वाल्मिक कराड हा गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता....

क्षेत्रस्तरित निरंकारी बाल संत समागम हर्षोल्हासपूर्ण...

क्षेत्रस्तरित निरंकारी बाल संत समागम हर्षोल्हासपूर्ण वातावरणात संपन्नकल्याण : सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनानुसार संत निरंकारी सत्संग भवन, कळवा, ठाणे येथे...

सौर उर्जा क्षेत्रात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची...

सौर उर्जा क्षेत्रात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची भरीव कामगिरीकल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.इंदु जाखड यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्युत...

अधिकाधिक सदस्य नोंदणीसाठी नियोजनबध्द अभियान राबवा -

अधिकाधिक सदस्य नोंदणीसाठी नियोजनबध्द अभियान राबवा - माजी आमदार नरेंद्र पवार कल्याण : भारतीय जनता पक्षाकडून राज्यस्तरावर सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात येत असून ठाणे विभागीय...

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तरुणांवर मधमाशांचा हल्ला

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तरुणांवर मधमाशांचा हल्लाठाणे- जिल्ह्यातील येऊर येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ट्रेकिंगसाठी गेलेल्या १० तरुणांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना काल...