Reporter - Lokdrushti
लाभार्थींच्या अचूक प्रमाणीकरणासाठी ई-केवायसी...
नागपूर (प्रतिनिधी) - लाभार्थीचे अचूक प्रमाणीकरण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ई-केवायसी प्रक्रियेत मोठी प्रगती झाली असून, आतापर्यंत १ कोटी ७४ लाखांहून अधिक महिलांची ई-केवायसी पूर्ण झाली...
खारघर नोडमध्ये सिडकोची धडक कारवाई... अनधिकृत झोपड्यांसह...
नवी मुंबई (प्रतिनिधी)- सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागाने शहरातील अनधिकृत बांधकामांसह अतिक्रमणांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यानुसार काल सिडकोच्या अनधिकृत बांधकामे (न.मुं)...
अखेर भाजप नवी मुंबई जिल्हा महामंत्री कविता कटकधोंड...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - आगरी समाजाबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या नवी मुंबई जिल्हा महामंत्री कविता कटकधोंड यांना चांगलेच भोवले आहे. कविता कटकधोंड यांनी आगरी...
पनवेल महापालिकेतील सेवा निवृत्त...
प्रहार जनशक्ती पक्षाची आयुक्तांकडे कारवाईची मागणीनवी मुंबई (प्रतिनिधी) - राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे शासकीय, निमशासकीय सेवानिवृत्त अधिकारांच्या सेवा करार पद्धतीने...
पनवेल मनपा हद्दीतील ३८ बस थांब्यासाठी दहा कोटींहून...
पनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका हद्दीत बांधलेल्या ३८ बस थांब्यांचा खर्च दहा कोटीहून अधिक असल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. एका बस थांब्याचा खर्च २६ ते २७ लाख रुपये असल्याने सारे...
भविष्यात बिबट्यांच्या हलूयात मृत्यू होणार नाही यासाठी...
वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत माहितीनागपुर (प्रतिनिधी)- राज्यातील मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत. भविष्यात एकही मनुष्य मृत्यूमुखी...
शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा विक्री तात्काळ...
आ.प्रशांत ठाकूर यांची हिवाळी अधिवेशनात मागणीकडक कारवाईचे मुख्यमंत्र्यांकडून निर्देशपनवेल (प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा तसेच अमली...
उरणचा १२ वर्षीय जलतरणपटू मयंक म्हात्रेचा नवा विक्रम
भाऊचा धाक्का ते करंजा जेट्टी २४ किमी अंतर ७ तास २१ मिनिटे ६ सेकंदात केले पारउरण (वार्ताहर) उरणचा १२ वर्षीय जलतरणपटू मयंक म्हात्रे याने भाऊचा धाक्का ते करंजा जेट्टी हे २४ किमी अंतर त्याने ७...
महिलांच्या सुरक्षेसाठी “लाइफ सायकल अप्रोच' आवश्यक...
कल्याण (वार्ताहर) - महिलेच्या जन्मापासून ते तिच्या जीवनाच्या अखेरपर्यंत तिचे सर्वांगीण रक्षण आणि सक्षमीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. आरोग्य, पोषण, शिक्षण, युवा, विवाह, कार्यस्थळ, तसेच ज्येष्ठ...
दिव्यात फेरीवाल्यांवर कारवाई
दिवा शहरातील मुंब्रादेवी कॉलनी येथील अरुंद रस्त्यावरील फेरीवाले व हातगाडी यांच्यावर दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांच्या आदेशानुसार व शिवसेना उपशहर प्रमुख आदेश...
वाशीत टपऱ्यांवर महापालिकेची जोरदार कारवाई
वाशी (प्रतिनिधी)-नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार शहरातील अनधिकृत बांधकामांसह अतिक्रमणे व फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली असून काल वाशी विभाग...
बेकायदा खाद्यपदार्थ स्टॉल्समुळे पनवेलमध्ये...
पनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका हद्दीत तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी नागरिकांना स्वच्छतेचे नियम पाळण्याबाबत सूचना करण्यासह ताप, सर्दी, खोकला...
विभागाच्या भ्रष्ट कारभारामुळे बंदर आजही रुतले गाळात!
२५६ कोटी खर्चाच्या करंजा बंदराच्या कामाची सखोल चौकशी करण्याची कोळी बांधवांची मागणीउरण (वार्ताहर) - २५६ कोटी रुपयांचा निधी खर्च करुन केंद्र व राज्य सरकार उरण तालुक्यात करंजा बंदराची...
नाताळनिमित्त बाजारपेठ सजली...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नाताळ हा सर्ण सर्व जाती-धर्मातील नागरिकांकडून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. विशेषकरून बच्चे कंपनीमध्ये या सणाचे विशेष आकर्षण असते. अवघ्या काही दिवसांवर नाताळ...
शिवसेनेतर्फे इच्छूक उमेदवारांना निवडणूक अर्ज वाटपास...
नवी मुंबई (प्रतिनिधी)- आगामी नवी मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर विविध राजकीय पक्षांकडून मोर्चंबांधणी करण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब...
देशातील पहिल्या भव्य इनडोअर लाईव्ह एन्टरटेनमेन्ट...
नवी मुंबईला जागतिक दर्जाचे करमणूक केंद्र बनविण्यावर सिडकोचा भर...नवी मुंबई (प्रतिनिधी) - दूरदर्शी नियोजनाद्रारे व विशिष्ट उद्देशाने विकसित केलेले नवी मुंबई हे देशाच्या नगर नियोजनाला नवीन...
