Reporter - Lokdrushti
स्वाक्षरी फलकाव्दारे मतदान जागरुकतेचा संदेश प्रसारण
आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते मतदान जागरुकता स्वाक्षरी अभियानाचा शुभारंभनवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ मधील स्वीप” कार्यक्रमांतर्गत विविध...
पनवेल मनपा सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ तब्बल ८८...
पनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ -२६ अंतर्गत काल दि.०२ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी दुपारी सहा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांनी दिलेल्या...
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजप सुस्साट!
भाजपाचे १४ तर शिवसेनेचे ६ उमेदवार बिनविरोधठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजप-शिंदेगट यांच्या महायुतीनं आतापर्यंत १२२ जागांपैकी २० जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. महायुतीनं...
घणसोली नोडमधील अनधिकृत बांधकामावर सिडकोची कारवाई
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागातर्फे शहरातील बेकायदा बांधकामांवरील कारवाईची मोहिम तीव्र केली असून कालआहे. त्यानुसार सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे...
पनवेल महापालिकेत भाजपा षटकार; सहा उमेदवार बिनविरोध
पनवेल (प्रतिनिधी) - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या मार्दर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महापालिका निवडणूक...
भाजप पाठोपाठ शिंदेसेनेतही घराणेशाहीला प्राधान्य!
एकाच कुटूंबातील तीनहन अधिक सदस्यांना उमेदवारी देण्यात शिंदेसेनेची भाजपवर मात!नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिकेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकवा या अहमिहकेपोटी राज्यात सत्तेत...
नवी मुंबई मनपाच्या १११ जागांसाठी ४९९ उमेदवार निवडणूक...
शेवटच्या दिवशी २६९ उमेदवारांनी घेतली माघारनवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या कालच्या अखेरच्या दिवशी विविध प्रभागांमधून...
नमुंमपा निवडणूक 2025-2026 करिता मतदान अधिका-यांच्या...
*प्रशिक्षणास गैरहजर कर्मचा-यांवर कायदेशीर कारवाई* नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025- 26 च्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकारी, कर्मचारी यांना महापालिका आयुक्त...
ठाणे पोलिसांकडून आंध्रप्रदेशातील गांजा तस्करास अटक
६३८ किलो गांजासह २ कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्तठाणे (वार्ताहर) - ठाणे गुन्हेशाखेच्या पोलिसांनी आंध्रप्रदेश राज्यातील एका गांजा तस्करास अटक करून त्याच्या ताब्यातून तब्बल ६३८ किलो...
आचारसंहिता काळात प्रसारमाध्यमांनी प्रेस कॉन्सिलची...
पनवेल मनपा आयुक्त मंगेश चितळेे यांचे आवाहनपनवेल (वार्ताहर) - निवडणूक आचारसंहिता काळात प्रसारमाध्यमांनी प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाची मार्गदर्शक तत्वे पाळावीत व त्यानुसार निवडणूक विषयक...
नवी मुंबई महापालिकेचा ३४ वा वर्धापनदिन... मुख्यालयातील...
बेलापूर (वार्ताहर) - नवी मुंबई महापालिकेच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सर्व नागरिकांना नववर्षाच्या व महापालिका वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या...
निवडणूक आयोगाच्या विरोधात कल्याण निवडणूक...
भाजपा उमेदवाराच्या निवडणूक अर्जात अपूर्ण माहिती असल्याचा आरोपकल्याण (वार्ताहर) - कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकीची रणधुमाळी सुरू असून निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर काल या अर्जाची...
नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी सर्व...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ ची प्रक्रिया सुरु झाली असून दाखल उमेदवारी नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया ३१ डिसेंबर रोजी पार पडली आहे. यापुढील...
थर्टी फर्स्टनिमित्त पोलिसांची ड्रंक अँड ड्राईव्ह...
नवी मुंबई (प्रतिनिधी)- थर्टी फर्स्ट आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रात मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या मद्यपींविरोधात ड्रंक अँड ड्राईव्ह...
बांधकाम विषयक मानक प्रणालीचे पुर्णत: पालन करा; अन्यथा...
पनवेल मनपा आयुक्त मंगेश चितळे यांचा विकासकांना इशारापनवेल (वार्ताहर) - पनवेल मनपा हद्दीतील बांधकाम व्यावसायिकांसाठी महापालिकेने दिलेल्या सुचनांचे पुर्णत: पालन करावे, अन्यथा...
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या कामकाजाचा...
पनवेल (वार्ताहर) - पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्थभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व शांततेत पार पडावी यासाठी काल दि.३० डिसेंबर...
