Breaking News

Reporter - Lokdrushti

अखेर पालक मंत्री जाहीर झाले

अखेर पालक मंत्री जाहीर झाले

24 जानेवारीपासून निरंकारी संत समागमात मानवतेचा महासंगम

24 जानेवारीपासून निरंकारी संत समागमात मानवतेचा महासंगमपिंपरीत 400 एकरमध्ये होणार निरंकारी संत समागमकल्याण : महाराष्ट्राचा 58वा निरंकारी संत समागम सुरु होण्यास अवघे काही दिवस...

गावठाणचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार; वनमंत्री गणेश...

 गावठाणचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार; वनमंत्री गणेश नाईकउरण : उरण नवी मुंबईतील उरण, पनवेल आणि बेलापूर भागातील गरजेपोटी बांधलेली घरांचा आणि वाढीव गावठाणाचा प्रश्न आणि प्रलंबित...

तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉकमुंबई : रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणा आणि विविध अभियांत्रिकी कामांसाठी मध्य रेल्वेने रविवारी (ता.१९) मुख्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात...

प्रकल्प नियोजित वेळेत मार्गी लावण्याच्या खासदार डॉ....

 प्रकल्प नियोजित वेळेत मार्गी लावण्याच्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनाकल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघासह आसपासच्या भागात वाहतूक आणि दळणवळणाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या...

बिर्ला महाविद्यालयात क्रीडा उत्सवाचा भव्य सोहळा

 बिर्ला महाविद्यालयात क्रीडा उत्सवाचा भव्य सोहळाकल्याण : बी.के. बिरला महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सव उर्जा 2.0 ने २०२४-२५ सत्रात खेळाडूंच्या ऊर्जेचा, समावेशकतेचा आणि...

केडीएमसीच्या सिटी पार्क येथील चित्रकला स्पर्धेला...

केडीएमसीच्या सिटी पार्क येथील चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादकल्याण : कल्याण पश्चिमेतील सिटी पार्कमध्ये महापालिका विजय ॲड्स आणि अविष्कार फाऊंडेशन यांच्यातर्फे आयोजित करण्यात...

वरळी येथे 158 निरंकारी भक्तांचे रक्तदान

वरळी येथे 158 निरंकारी भक्तांचे रक्तदानकल्याण : ‘रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नको’ या उदात्त भावनेतून संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने...

केजरीवालांवर कारवाई करण्याची गृह मंत्रालयाची ईडीला...

केजरीवालांवर कारवाई करण्याची गृह मंत्रालयाची ईडीला अनुमतीनवी दिल्ली : दिल्ली विधानसभेची निवडणूक जवळ आलेली असतानाच गृह मंत्रालयाने मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉण्ड्रिंगप्रकरणी दिल्लीचे...

पाच कोटी ८५ लाख रुपयांची वीजचोरी, ८५३ वीज चोरट्यांना...

पाच कोटी ८५ लाख रुपयांची वीजचोरी, ८५३ वीज चोरट्यांना कारवाईचा दणकाठाणे : पाच कोटी ८५ लाख रुपयांची वीजचोरी महावितरणच्या भांडुप परिमंडळात अधिक हानी असलेल्या वीज वाहिन्यांवर गेल्या पाच...

*विश्वासघाताचं राजकारण केल्यामुळे मतदारांनी शरद...

*विश्वासघाताचं राजकारण केल्यामुळे मतदारांनी शरद पवारांना हद्दपार केलं*मुंबई : विश्वासघाताच्या राजकारणाचे जनक असलेल्या शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना...

महापालिकेच्या सेवा जास्तीत जास्त लोकाभिमुख होतील...

*महापालिकेच्या सेवा जास्तीत जास्त लोकाभिमुख होतील ह्याची दक्षता घ्यावी !*  महापालिका आयुक्त जाखड़कल्याण : महापालिकेच्या सेवा जास्तीत जास्त लोकाभिमुख होतील ह्याची दक्षता घ्यावी, असे...

साहित्यिकांनी मानवता जपली पाहिजे - ज्येष्ठ साहित्यिक...

साहित्यिकांनी मानवता जपली पाहिजे - ज्येष्ठ साहित्यिक राजीव जोशीकल्याण : प्रत्येक माणसाचं जीवन ही लिखाणाची प्रेरणा आहे. काचेच्या घरात राहून साहित्यिक होता येत नाही. कवींनी समकालाचा वेध...

योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभाविरित्या...

योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभाविरित्या पोहोचविण्यासाठी डिजीटल माध्यम धोरण तयार करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुंबई : शासनाच्या विविध योजना, उपक्रम, शासकीय निर्णय...

परमात्म्याशी एकरुपता हाच खऱ्या भक्तीचा आधार - निरंकारी...

परमात्म्याशी एकरुपता हाच खऱ्या भक्तीचा आधार - निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराजकल्याण : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संत निरंकारी मिशनच्या वतीने देशभरात रविवारी भक्ती पर्वाचे...