Reporter - Lokdrushti
गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य तस्करीवर कारवाई
विक्रेत्यासह मद्याचा माल घेणारा अटकेतपनवेल (वार्ताहर) - राज्य उत्पादन शुल्क पनवेल शहर विभाग यांनी गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य तस्करीवर धडक कारवाई करून ६६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल...
सानपाडा येथील हुतात्मा बाबू गेनु सैद मैदानातील अवैध...
बेलापूर (वार्ताहर) - बेकायदा वाहन पार्किंग व इतर विविध कारणांमुळे नवी मुंबई महापालिकेच्या सानपाडा येथील हुतात्मा बाबू गेनू सैद मैदानाची अत्यंत दुरावस्था झाली होती. मात्र त्यानंतरही...
२७ गावांतील नागरिकांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली; ...
केडीएमसी निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचे सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचे आवाहनकल्याण (वार्ताहर) - २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका व्हावी ही मागणी सरकारकडे लावून धरली होती. मात्र...
उरण नगरपरिषद नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी स्विकारला...
नागरिकांसाठी सदैव उपलब्ध राहण्याची दिली ग्वाहीउरण (वार्ताहर) - उरण नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर आणि महाविकास आघाडीच्या जिंकून आलेल्या नगरसेवकांनी आज पदभार...
नवी मुंबईत शिंदेसेनेत घराणेशाहीचे ग्रहण?
प्रस्थापितांना हवेत कुटूंबात तीन ते चार तिकीटेनवी मुंबई (प्रतिनिधी) - सार्वजनिक कार्यक्रम असो अथवा निवडणूक काळातील सभा असो, अशा विविध कार्यक्रमांमधून राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या...
तळोजा औद्योगिक वसाहतीत तीन कारखान्यांना भीषण आग
सुदैवाने जिवितहानी नाही; कारखान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानतळोजा (वार्ताहर) - तळोजा औद्योगिक वसाहतीमधील तीन कारखान्यांना काल गुरुवारी एकाच वेळी भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली...
नवी मुंबईकरांना कल्याणसाठी करता येणार थेट लोकल प्रवास... ...
भोलानगरातील ३४८ घरांचे होणार पुनर्वसननवी मुंबई (प्रतिनिधी) - तब्बल मागील आठ वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या ऐरोली-कळवा एलिव्हेटेड प्रकल्पास गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडून सर्व निवडणूक...
नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिकेच्या दि.15 जानेवारी 2026 रोजी होणा-या सार्वत्रिक निवडणूकीकरिता आठही विभागांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये कार्यान्वित झाली असून आज...
पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
पनवेल - पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया...
नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक कामासाठी हजर न होणा-या 79...
नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025-26 ही दि.15 जानेवारी 2026 रोजी होत असून निवडणूकीच्या कामकाजाकरीता विविध प्रधिकरणांच्या अधिकारी, कर्मचारीवृंदाची नेमणूक करण्यात...
दिव्यात भटक्या कुत्र्याच्या हल्यातील जखमी चिमुकलीचा...
दिवा (वार्ताहर)- दिवा बेडेकर नगर, दिवा-आगासन रोड परिसरात कुत्रा चावल्याच्या घटनेनंतर उपचार सुरू असतानाच ५ वर्षीय निशा शिंदे या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर असून...
तळोजा एमआयडीसीतील लॉजवरील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; ...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई गुन्हेशाखेने शहरातील वेश्या व्यवसायावर कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. त्यातच तळोजा एम.आय.डी.सी येथील हॉटेल नवनाथ इन या लॉजवर नवी मुंबई गुन्हेशाखेच्या...
ठाणे महापालिकेतील माध्यम प्रमाणन, संनियंत्रण कक्षाचा...
सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून काम करावेठाणे (प्रतिनिधी) - ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ ची प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा...
राष्ट्रवादी पक्षात ताकद न मिळाल्यानेच शिवसेनेत...
मी खोके, आंब्याच्या पेट्या घेऊन पक्षात आलो नाही...शिवसेना प्रवेशानंतरच्या टिकेबाबत नामदेव भगत यांचे प्रत्युत्तरनवी मुंबई (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी पक्षात जशी मला ताकद, सपोर्ट मिळायला हवा...
ओल्या कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या खताला राज्य...
नवी मुंबई महापालिकेस आणखी एक विशेष मानांकन...नवी मुंबई (प्रतिनिधी) - शहरात निर्माण होणारा ओला कचरा व सुका पालापाचोळा या विघटनशील कचऱ्यावर प्रक्रिया करुन तयार होणाऱ्या सेंद्रिय खताची विपणन व...
पूनर्विकासाच्या नावाखाली दडपशाही व मनमानी कारभार!
नेरुळमधील सायलेंट व्हॅली सोसायटी रहिवाशी आक्रमकनेरूळ (वार्ताहर) - नेरुळमधील सायलेंट व्हॅली को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटीत कमिटीतर्फे सोसायटीच्या पुनर्विकासाची प्रक्रिया हाती घेण्यात आली...
