Breaking News

पनवेल मनपा सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ तब्बल ८८ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज मागे!

पनवेल मनपा सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ तब्बल ८८ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज मागे!

पनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ -२६ अंतर्गत काल दि.०२ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी दुपारी सहा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांनी दिलेल्या अहवालानूसार ८८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतला आहेत. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय 0६ अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १७,१८,१९ व २० मध्ये ७ उमेदवार बिनविरोध आले आहेत. पनवेल महापालिका निवडणूकीत उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय १ - २९ उमेदवार, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय २ -६ उमेदवार, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय 3 - १५ उमेदवार, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय ४ - ९ उमेदवार ,निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय ५ - ११ उमेवार व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय ६ - १८ उमेदवार अशा एकूण ८८ उमेदवारांचा समावेश आहे.


Most Popular News of this Week

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...

मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...

तुर्भेगावात एक गाव एक होळी...

तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....

अर्थसंकल्पीय विशेष सभेला...

उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...

कळंबोलीतील अनधिकृत...

नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...

कचरा व्यवस्थापन नियमांचे...

कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...

आ.मंदा म्हात्रे यांच्या...

बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...