पनवेल-उरण
बेकायदा खाद्यपदार्थ स्टॉल्समुळे पनवेलमध्ये...
पनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका हद्दीत तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी नागरिकांना स्वच्छतेचे नियम पाळण्याबाबत सूचना करण्यासह ताप, सर्दी, खोकला...
विभागाच्या भ्रष्ट कारभारामुळे बंदर आजही रुतले गाळात!
२५६ कोटी खर्चाच्या करंजा बंदराच्या कामाची सखोल चौकशी करण्याची कोळी बांधवांची मागणीउरण (वार्ताहर) - २५६ कोटी रुपयांचा निधी खर्च करुन केंद्र व राज्य सरकार उरण तालुक्यात करंजा बंदराची...
पनवेल महापालिकेत अत्याधुनिक एरियल लॅडर
५५ व २८ मीटर अत्याधुनिक एरियल लॅडर खरेदीचा निर्णयउंच इमारतींमधील आग नियंत्रणासाठी महापालिकेचे मोठे पाऊलपनवेल (वार्ताहर) - पनवेल शहरात गेल्या काही वर्षांत वेगाने वाढ होत असून, लोकसंख्या,...
पनवेल महापालिकेच्या यादीत नवी मुंबईतील मतदारांचा ढिग!
मतदार यादीत तब्बल १२१४३ दुबार नावेदुबार नावे हटविण्याची शिवसेनेची पालिकेकडे मागणीपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या तोंडावर एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक...
वणव्याच्या आगीमुळे उरणमधील निसर्गसंपदेसह पर्यावरण...
वणवे लावणाऱ्यांवर कडक कारवाईची पर्यावरणप्रेमींकडून मागणीउरण (वार्ताहर) - उरण तालुक्यात सुरु असलेल्या वणव्यांमुळे निसर्गसंपदा आणि पर्यावरण साखळी धोक्यात आली आहे. या वणव्यामुळे...
राज्यस्तरीय "अटल करंडक” एकांकिका स्पर्धा....पनवेलमध्ये...
पनवेल (प्रतिनिधी) - श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी...
दुबार मतदारांबाबत तपासणी करून मतदार यादी निर्दोष...
पनवेल (वार्ताहर) - पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता तयार करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीतील संभाव्य दुबार नावाबाबत तपासणी करून मतदार यादी निर्दोष करण्यासाठी काल आद्य...
पनवेल मनपा हवा प्रदूषण नियंत्रण मोहिमेवर आक्रमक... ...
पनवेल (वार्ताहर)- वाढत्या हवा प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी पनवेल महापालिकेमार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानूसार शहरातील सर्व...
लग्नाचे मुहूर्त जास्त तर हॉलची संख्या कमी; ओपन लॉनवरील...
पनवेल (वार्ताहर) - सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून लग्नाचे मुहूर्त जास्त तर हॉलची संख्या कमी झाल्याने आता पनवेल परिसरातील ओपन लॉनवरील विवाह समारंभाला पहिली पसंत सर्वजण देत असल्याचे दिसून...
हवा प्रदुषण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवर...
पनवेल (प्रतिनिधी) - मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या हवा प्रटूषण नियंत्रण आणि पर्यावरण संवर्धनाबाबतच्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पनवेल महानगरपालिका प्रशासन सक्रिय झाले असून,...
उरण बेलपाडा परिसरात बिबट्याचा वावर, रहिवाशी भयभीत
उरण ( वार्ताहर) जेएनपीए बंदरा लगत असलेल्या बेलपाडा परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरातील काही नागरिकांना बिबट्या दिसला...
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरण शहरात कडक पोलिस...
उरण (वार्ताहर) - उरण नगरपरिषदची निवडणूक २ डिसेंबरला तर मतमोजणी ३ डिसेंबर ला होत आहे. ही निवडणूक शांततेत पार पडावी कोणताही अनुचित प्रकार घडू नये या साठी उरण पोलीस सज्ज झाले असून नवीमुंबई...
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुभाष देशमुख यांनी सलग...
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुभाष देशमुख यांनी सलग तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज केला दाखल #marathinews #newsmarathi #news24marathi
