Breaking News

पनवेल-उरण

भविष्यात पनवेल देशाचे ग्रोथ इंजिन असेल - मुख्यमंत्री

नवी मुंबई (प्रतिनिधी) – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू या प्रकल्पामुळे पनवेल जगाशी जोडले आहे. देशातील अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प पनवेल-उरण परिसरात आले आहेत. पनवेलच्या विकासाचा...

एमआयडीसीची उरणमध्ये पाणी बिलाची ७६.९४ कोटींची थकबाकी

उरण (वार्ताहर) - उरण तालुक्यातील ग्रामपंचायती आणि नगरपालिकेकडे पाणी बिलाची तब्बल ७६ कोटी ९४ लाख ९३ हजार ९८० रुपयांची अवाढव्य थकबाकी साचली आहे. वारंवार नोटिसा देऊनही थकबाकी न भरल्याने...

खारघरमध्ये डेब्रीज खाली करण्यासाठी आलेल्या डम्परवर...

खारघर (प्रतिनिधी)- सिडकोने संपादित केलेल्या जमिनींवर तसेच संपादिक करण्यात येत असलेल्या भूखंडावर बेकायदा डेब्रिज टाकणाऱ्या डंपरबरोबर त्यांच्या चालकांना रंगेहाथ पकडून या प्रकारांना आळा...

न्हावा शेवा पाणीपुरवठा टप्पा -३ वेळेत पूर्ण करा !

आ.प्रशांत ठाकूर यांचे प्रशासनाला निर्देश पनवेल (प्रतिनिधी) – पनवेल महापालिकेत शुक्रवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत न्हावा शेवा पाणीपुरवठा योजना टप्पा-३ संदर्भात...

उरणमधील १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय कागदावरच !...

उरण (प्रतिनिधी) उरणकरांसाठी प्रस्तावित असलेल्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा खर्च मागील १५ वर्षांच्या कामाच्या विलंबामुळे ५८ कोटी खर्चाचे काम ८२.५४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे....

मानधन व भत्ते करणार महापौर सहाय्यता निधीत जमा

पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि नागरिकांच्या आरोग्याप्रती आपली कटिबद्धता जपत पनवेल महापालिकेचे नवनिर्वाचित महापौर नितीन पाटील यांनी एक अत्यंत...

नवीन पनवेलमध्ये पुनर्विकासविषयक बैठकीत राडा!

अध्यक्षांच्या मुलासह बाहेरील तरुणांनी मारहाण केल्याचा रहिवाशांचा आरोप -नवी मुंबई (प्रतिनिधी) – पुनर्विकासावरून वादावादीचे व हाणामारीच्या घटना समोर येत असतांनाच नवीन पनवेल भागात...

हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी विरोधात कळंबुसरे गावं व...

बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण (प्रतिनिधी) - चिरनेर ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनीवर हिंद टर्मिनल्स सी एफ एस कंपनी...

कळंबोलीतील अनधिकृत झोपड्यांसह शेड स्टॉल्सवर पनवेल...

नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार व उपायुक्त नानासाहेब कामठे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसांपासून...

अर्थसंकल्पीय विशेष सभेला भाजपच्या १२ सदस्यांच्या...

उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरीउरण (प्रतिनिधी) - उरण नगर परिषदेच्या सत्ताधारी मविआने अंदाजित अर्थसंकल्पाच्या मंजुरीसाठी...

तिसऱ्या मुंबईबाबत सरकारने लोकभावनेचा आदर करावा; अन्यथा...

संतप्त शेतकऱ्यांचा सरकारला इशाराउरण (वार्ताहर) - राज्य मंत्रिमंडळाने तिसऱ्या मुंबईसाठी शेतकऱ्यांच्या जमीन संपादनाचा निर्णय घेतल्यानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सरकार विरोधात...

पनवेलनजीक २ भटक्या ध्वानांचा विषप्रयोगाने मृत्यू!

अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखलपनवेल (वार्ताहर) - अज्ञात व्यक्तीने पनवेल तालुक्‍यातील नेरे परिसरात वावरणाऱ्या दोन निष्पाप भटक्या श्वानांवर विषप्रयोग करुन त्यांची हत्या केल्याची...

सिडकोची अनधिकृत कंटनर यार्डवर तोडक कारवाई

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकामे (न.मुं) विभागामार्फत ११ फेब्रुवारी रोजी लॉजिस्टीक पार्क मौजे पौंडखार, सर्वे नंबर ३,४, व २३ येथे निष्कासन मोहिम राबवून सिडको...

उलवेत २० ते २२ फेब्रुवारीपर्यंत रंगणार कबड्डीचा थरार!

रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त रायगड जिल्हास्तरीय कबड्डी निवड चाचणी स्पर्धापुरुपांचे ५९८ संघ आणि 3२ महिलांचे संघ होणार सहभागीपनवेल (वार्ताहर) - माजी खा.रामशेठ ठाकूर यांचा ७५ वा...

उरणच्या सुशोभीकरणासाठी लावलेली नारळाची झाडे जाळली ;...

उरण (वार्ताहर) - उरण द्रोणागिरी नोड येथील रस्ता सुशोभीकरण्यासाठी सुमारे १ कोटी रुपये खर्च करून लावण्यात आलेली नारळाची झाडे सिडकोच्या ठेकेदारांनी जाळून टाकली आहेत. या आगीमुळे रस्त्याच्या...

हवा प्रदूषण करणाऱ्या ३८ विकासकांना पनवेल मनपातर्फे काम...

पनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका क्षेत्रात इमारत बांधकाम विकास प्रकल्पांमुळे होणारी हवा प्रटूषण पातळी कमी करण्याबाबत महाराष्ट्र शासन शासनाने पारित केलेल्या १५ प्रकारच्या मार्गदर्शक...