Breaking News

पनवेल-उरण

महापालिका निवडणुकीच्या पार्थभूमीवर उत्पादन शुल्क,...

आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या पनवेल मनपा आयुक्तांच्या सुचनापनवेल (वार्ताहर)- पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्थभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आदर्श...

पनवेल महापालिका निवडणुकीत उमेदवाराचा प्रचार करणारे...

निलंबनाची कारवाई करणार : आयुक्त मंगेश चितळेपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका निवडणूक जाहीर झाल्या असून महापालिकेत कर्मचाऱ्यांना नोकरीला लावणाऱ्या उमेदवारांचा प्रचार पनवेल महापालिकेत...

गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य तस्करीवर कारवाई

विक्रेत्यासह मद्याचा माल घेणारा अटकेतपनवेल (वार्ताहर) - राज्य उत्पादन शुल्क पनवेल शहर विभाग यांनी गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य तस्करीवर धडक कारवाई करून ६६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल...

उरण नगरपरिषद नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी स्विकारला...

नागरिकांसाठी सदैव उपलब्ध राहण्याची दिली ग्वाहीउरण (वार्ताहर) - उरण नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर आणि महाविकास आघाडीच्या जिंकून आलेल्या नगरसेवकांनी आज पदभार...

तळोजा औद्योगिक वसाहतीत तीन कारखान्यांना भीषण आग

सुदैवाने जिवितहानी नाही; कारखान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानतळोजा (वार्ताहर) - तळोजा औद्योगिक वसाहतीमधील तीन कारखान्यांना काल गुरुवारी एकाच वेळी भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली...

पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...

 पनवेल - पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया...

ऐतिहासिक वर्ल्ड कप विजयाबद्दल महिला अंध क्रिकेट संघाचा...

पनवेल (प्रतिनिधी) इंडसइंड बँकेने महिला अंध टी-२० क्रिकेट वर्ल्ड कपच्या पहिल्या आवृत्तीत ऐतिहासिक विजय मिळवलेल्या भारतीय महिला अंध क्रिकेट संघाचा सन्मान करण्यासाठी विशेष सत्कार...

उरणमध्ये शिंदे गटात मोठा भूकंप, पदाधिकाऱ्यांचे सामूहिक...

उरण - राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे, त्यामुळे राजकीय पक्षांची तयारी जोरात सुरू आहे. अशातच आता एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. रायगड जिल्ह्याच्या राजकारणात...

नाताळच्या पार्श्वभुमीवर बनावट मद्य वाहतुकीवर पनवेल...

पनवेल (वार्ताहर) - नाताळ व नवीन वर्षांच्या पार्श्वभुमीवर बनावट मद्य वाहतुकीवर पनवेल परिसरात राज्य उत्पादन शुल्क पनवेल ग्रामीण विभागाने कारवाई करून एकूण ३ लाख ३८ हजार ३९०/- इतक्या किंमतीचा...

कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलिसांचा...

जप्त केलेल्या सायलेन्सरवर फिरवला रोडरोलरपनवेल (वार्ताहर) - कर्णकर्कश आवाजात दुचाकी पळवून नागरिकांना त्रास देणाऱ्या दुचाकीस्वाराना पनवेल शहर पोलिसांनी चांगला धडा शिकवला. यावेळी दहा...

विविध प्रश्नांबाबत उठविणार आवाज... मविआचा १६ डिसेंबरला...

पनवेल (वार्ताहर) - पनवेल शहरातील विविध महत्त्वपूर्ण नागरी प्रश्न, महापालिकेची धोरणे आणि नागरिकांवर वाढत असलेला ताण या समस्यांबाबतची माहिती देण्यासाठी काल शुक्रवारीकाँग्रेस भवन पनवेल...

ईस्टर्न एंट्री इंटरचेंजमुळे नवी मुंबई...

पनवेल (वार्ताहर) - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्याच्या पार्भूमीवर पनवेल परिसरातील वाहतूक आणि दळणवळण व्यवस्था पूर्णपणे बदलणारे महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेगाने पूर्णत्वाकडे...

राज्यस्तरीय पारितोषिकातून पनवेल मनपातर्फे सौर-ट्री...

शहरातील ५ उद्यानांमध्ये सोलार ट्रींची उभारणी पूर्णपनवेल (प्रतिनिधी) - पनवेल महापालिकेला माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत राज्यस्तरीय तृतीय क्रमांक मिळाल्यानंतर प्राप्त झालेल्या बक्षीस...

पनवेल महापालिकेतील सेवा निवृत्त...

प्रहार जनशक्ती पक्षाची आयुक्तांकडे कारवाईची मागणीनवी मुंबई (प्रतिनिधी) - राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे शासकीय, निमशासकीय सेवानिवृत्त अधिकारांच्या सेवा करार पद्धतीने...

पनवेल मनपा हद्दीतील ३८ बस थांब्यासाठी दहा कोटींहून...

पनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका हद्दीत बांधलेल्या ३८ बस थांब्यांचा खर्च दहा कोटीहून अधिक असल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. एका बस थांब्याचा खर्च २६ ते २७ लाख रुपये असल्याने सारे...

उरणचा १२ वर्षीय जलतरणपटू मयंक म्हात्रेचा नवा विक्रम

भाऊचा धाक्का ते करंजा जेट्टी २४ किमी अंतर ७ तास २१ मिनिटे ६ सेकंदात केले पारउरण (वार्ताहर) उरणचा १२ वर्षीय जलतरणपटू मयंक म्हात्रे याने भाऊचा धाक्का ते करंजा जेट्टी हे २४ किमी अंतर त्याने ७...