Breaking News

राजकिय

लाभार्थींच्या अचूक प्रमाणीकरणासाठी ई-केवायसी...

नागपूर (प्रतिनिधी) - लाभार्थीचे अचूक प्रमाणीकरण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ई-केवायसी प्रक्रियेत मोठी प्रगती झाली असून, आतापर्यंत १ कोटी ७४ लाखांहून अधिक महिलांची ई-केवायसी पूर्ण झाली...

मनोज जरांगे पाटील रविवारी खांदावसाहतीत

पनवेल (वार्ताहर) - मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे रविवार दि. ७ डिसेंबर रोजी पनवेलच्या ऐतिहासिक भूमीत दाखल होणार आहेत. सकल मराठा समाज मंडळ खांदा वसाहत येथे रविवार दि. ७ डिसेंबर रोजी...

नवी मुंबईचा महापौर भाजपचाच होणार!

ना. गणेश नाईक यांच्या दाव्याने नवी मुंबईत राजकीय खळबळनवी मुंबई (प्रतिनिधी) - राज्यात सत्तेत भागीदार असलेल्या भाजप व शिवसेना (शिंदे) गट या दोन मित्र पक्षांमधील नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या...

महाराष्ट्र भवनच्या कामावरून राष्ट्रवादी-भाजपमध्ये...

राष्ट्रवादीचे पिंडदान म्हणजे राजकीय स्टंटबाजी!भाजप नवी मुंबई जिल्हा सचिव पांडूरंग आमलेंची टिकानवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबईतील महाराष्ट्र भवनाच्या कामावरून राष्ट्रवादी- भाजपामध्ये...

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांच्या...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीनिमित्ताने जिल्ह्यात सध्या विविध पक्षांकडून मोर्चे बांधणी करण्यासह व्युहरचना आखण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे राज्याचे...

नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न... नवी...

वाशी (प्रतिनिधी) - आगामी नवी मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने मोर्चेबांधणीस सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई जिल्हा कांग्रेस कमिटीची बैठक काल...

खाजगी इस्पितळांकडून रूग्णांची होणारी लुट...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - खाजगी इस्पितळात आपल्यावरील आजारासाठी एखादा रूग्ण दाखल झाल्यावर अशा रूग्णांकडून उपचाराच्या नावाखाली विविध बाबतीत अवास्तव रक्कमेचे देयक लादून रूग्णांसह त्याच्या...

उरण नगरपरिषद निवडणूक : २१ जागांसाठी तब्बल ४८ उमेदवार...

उरण (वार्ताहरा) - उरण नगरपरिषद निवडणुक संदर्भात दि.२१ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी संपूर्ण चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी एकूण ४ उमेदवार, तर...

पनवेल महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार! कामोठे...

पनवेल (वार्ताहर) - आगामी पनवेल महापालिका निवडणुकांच्या पार्थभूमीवर कामोठे कॉलनी फोरमतर्फे आयोजित निर्धार मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी कामोठे शहरातील प्रलंबित...

माजी मंत्री बबनराव घोलप, सुधाकर बडगुजर यांचा भाजपा...

माजी मंत्री बबनराव घोलप, सुधाकर बडगुजर यांचा भाजपा प्रवेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागतमुंबई : उबाठा गटाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बबनराव घोलप, उबाठा माजी...

अवैध गौण खनिज उत्खननावर ड्रोनचा वॉच

अवैध गौण खनिज उत्खननावर ड्रोनचा वॉच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेमुंबई : राज्यातील अवैध गौण खनिज उत्खननाला चाप लावण्यासाठी ड्रोनद्वारे खाणपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी...

महाराष्ट्रात नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल, राज्यभरात एकच...

महाराष्ट्रात नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल, राज्यभरात एकच सुविधा लागूपुणे : राज्यात “वन डिस्ट्रिक्ट, वन रजिस्ट्रेशन” ही योजना अंमलात आणण्यात आली असून, नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यात...

नागरिकांचा कॅन्डल मार्च काढून हल्ल्याचा निषेध

नागरिकांचा कॅन्डल मार्च काढून हल्ल्याचा निषेधकल्याण : कल्याण शहरात सर्व राजकीय पक्षाच्या वतीने व कल्याणकर नागरिकांच्या वतीने जम्मू काश्मीर पहेलगाम येथे निष्पाप नागरिकांना...

शहापूर तालुक्यात भाजपाची संघटनात्मक स्थिती मजबूत

माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेशशहापूर तालुक्यात भाजपाची संघटनात्मक स्थिती मजबूतशहापूर : माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पुढाकाराने शहापूरचे माजी आमदार...

कल्याण-डोंबिवलीतील ६५ इमारतींमधील एकाही रहिवाश्याला...

कल्याण-डोंबिवलीतील ६५ इमारतींमधील एकाही रहिवाश्याला बेघर होऊ देणार नाही, आ. रविंद्र चव्हाणमुंबई - कल्याण-डोंबिवलीतील ६५ इमारतीमधील एकाही रहिवाश्याला बेघर होऊ देणार नाही व सर्व...

महाराष्ट्र सरकार चे अर्थ संकल्प

https://www.youtube.com/live/je0oVt3tmUc?si=dOWw0p7DCbIz4Sk8 महाराष्ट्र सरकार चे अर्थ संकल्प