Breaking News

ठाणे - भिवंडी - मिरा भाईंदर - वसई विरार

नौपाडा भाजी मंडईत दुमदुमला मतदार जनजागृतीचा नारा

ठाणे (30)  - आगामी ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर नौपाडा–कोपरी प्रभाग समिती अंतर्गत स्वीप (SVEEP) पथकाच्या वतीने मतदार जनजागृती अभियान उत्साहात...

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान...

 ठाणे (27) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी  होणाऱ्या ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व नियमबद्ध पार पडावी, यासाठी मतदान...

मतदान प्रशिक्षणास अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांवर ...

 ठाणे (25) : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व नियमबद्ध पार पाडण्यासाठी मतदान केंद्रावर काम करणाऱ्या अधिकारी व...

तुमचे मत.. तुमची ताकद’, ‘लोकशाही बळकट करुया.. सुशासन आणूया

महापालिकेच्या माध्यमातून  शहरात बॅनर्स, सोशल मिडीयाद्वारे नागरिकांमध्ये मतदान जनजागृती ठाणे - ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात मतदार...

दिव्यात भटक्या कुत्र्याच्या हल्यातील जखमी चिमुकलीचा...

दिवा (वार्ताहर)- दिवा बेडेकर नगर, दिवा-आगासन रोड परिसरात कुत्रा चावल्याच्या घटनेनंतर उपचार सुरू असतानाच ५ वर्षीय निशा शिंदे या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर असून...

ठाणे महापालिकेतील माध्यम प्रमाणन, संनियंत्रण कक्षाचा...

सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून काम करावेठाणे (प्रतिनिधी) - ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ ची प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा...

आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर ठामपाचा भर.... चार...

ठाणे (प्रतिनिधी)- ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील अनधिकृत जाहिराती, बॅनर्स व पोस्टर्स हटविण्याची मोहीम ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण...

खड्डयांमुळे होणाऱ्या अपघातांची शहानिशा करण्यासाठी...

मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाहीबाबत ठाणे महापालिकेचा भरठाणे (प्रतिनिधी) - रस्त्यावरील खडडे, उघडी गटारे, तसेच रस्त्यांच्या देखभालीतील त्रुटीमुळे झालेल्या मृत्यू किंवा...

ठाणे मनपातर्फे शहरातील अनधिकृत बॅनर्ससह पोस्टर्सवर...

ठाणे (प्रतिनिधी)- ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील अनधिकृत जाहिराती, बॅनर्स व पोस्टर्स हटविण्याची मोहीम ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण...

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिका...

ठाणे (प्रतिनिधी) - चालू वर्षात ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. ही मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी ठाणे महानगरपालिका...

भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कृती...

ठामपा आयुक्त सौरभ राव यांचे निर्देशठाणे (प्रतिनिधी) - ठाणे महापालिका हद्दीतील नागरिकांची सुरक्षितता, सार्वजनिक आरोग्य व प्राणी कल्याण या त्रिसूत्रीच्या अनुषंगाने भटक्या कुत्र्यांची...

भिवंडी बायपास होणार मार्च २०२६ पर्यंत पूर्ण... समृद्धी...

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहितीनागपुर (प्रतिनिधी)- भिवंडी बायपास रस्त्याचे काम आता अंतिम टप्प्यात येत असून मार्च २०२६ पर्यंत हा महत्त्वाचा मार्ग पूर्ण होणार असून...

खासगी प्रॅक्टीस करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा शोध घ्या!

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे निर्देशठाणे (वार्ताहर) - जिल्हा आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध उपायोजना राबविण्यात येत असतात. याच विविध सुविधांचा आढावा घेण्यासाठी...

दिव्यात फेरीवाल्यांवर कारवाई

दिवा शहरातील मुंब्रादेवी कॉलनी येथील अरुंद रस्त्यावरील फेरीवाले व हातगाडी यांच्यावर दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांच्या आदेशानुसार व शिवसेना उपशहर प्रमुख आदेश...

घोडबंदररोडवरील प्रकल्प कामे युद्धपातळीवर पुर्ण...

घोडबंदररोडवरील प्रकल्प कामे युद्धपातळीवर पुर्ण करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देशठाणे (प्रतिनिधी) - ठाणे महापालिका क्षेत्रात विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यापैकी...

राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात सर्जिकल...

ठाणे (वार्ताहर) - ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या राजीव गांधी मेडिकल कॉलेज आणि ठाणे जिल्हा स्त्री रोग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय सर्जिकल...