ठाणे - भिवंडी - मिरा भाईंदर - वसई विरार
घोडबंदररोडवरील प्रकल्प कामे युद्धपातळीवर पुर्ण...
घोडबंदररोडवरील प्रकल्प कामे युद्धपातळीवर पुर्ण करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देशठाणे (प्रतिनिधी) - ठाणे महापालिका क्षेत्रात विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यापैकी...
राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात सर्जिकल...
ठाणे (वार्ताहर) - ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या राजीव गांधी मेडिकल कॉलेज आणि ठाणे जिल्हा स्त्री रोग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय सर्जिकल...
शहरातील हवेची गुणवता सुधारण्यासाठी मिरा भाईंदर मनपाची...
डस्ट कंट्रोल यंत्रणेव्दारे पाण्याची फवारणी भाईंदर (वार्ताहर) - मिरा-भाईंदर शहरातील वाढत्या धूळकणांच्या प्रमाणावर नियंत्रण आणण्यासाठी मिरा- भाईंदर महापालिका प्रशासनाकडून प्रभावी...
मीरा-भाईंदर होणार “फ्री वायफाय सिटी"!
मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणामीरा भाईंदर - मीरा भाईंदर येथील नागरिकांसाठी नवीन वर्ष आशेचा नवा किरण घेऊन येत आहे. शहराची भविष्यात डिजिटल शहर म्हणून ओळख होण्यासाठी पालिकेने...
दिव्यांगाना महापालिका सर्वतोपरी मदत करणार - भिवंडी मनपा...
भिवंडी (वार्ताहर) - भिवंडी शहरातील दिव्यांगांना पालिका प्रशासन सर्वतोपरी मदत करणार असून,पालिकेकडून सुरू केलेल्या दिव्यांग पोर्टलवर दिव्यांग नागरिकांनी आपली माहिती भरून योग्य तो लाभ...
ठाणे महापालिका लोकशाही दिनाचे ५ जानेवारी रोजी आयोजन
२२ डिसेंबर पूर्वी निवेदन सादर करण्याचे नागरिकांना आवाहन ठाणे - ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन सोमवार, ०५ जानेवारी, २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी...
प्रारूप मतदार यादीतील हरकतींच्या तपासणीसाठी मीरा...
विसंगती तातडीने सुधारून मतदार यादी तयार करण्याचे आयुक्तांचे निर्देश...भाईंदर (वार्ताहर) - प्रारूप मतदार यादीच्या संदर्भात प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांची सखोल पडताळणी करण्याच्या...
चालू वर्षाच्या मागणीसह थकीत पाणी बिल भरणाऱ्यांना...
ठाणे (प्रतिनिधी) - पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळसंयोजनाचे थकीत देयक चालू वर्षाच्या मागणीसह एक रकमी भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये (दंड / व्याज) १००...
ठाणे महापालिकेतर्फे नागरिकांसाठी सुपर स्पेशालिटी...
ठाणे (प्रतिनिधी)- ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व सुविधांनी युक्त् अत्याधुनिक उपकरणांनी सुसज़ असे सुपर स्पेशालिटी डेंटल क्लिनीक टेभींनाका येथील सी. आर. वाडिया दवाखाना येथे सुरू...
5 ते 7 डिसेंबर दरम्यान राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये रंगणार...
गायिका आशा खाडिलकर यांना पं. संगीतभूषण राम मराठे राज्यस्तरीय पुरस्कारतर युवा पुरस्कार कथ्थक नृत्यांगना निधी प्रभू यांनारसिकांना मिळणार गायन, वादन आणि नृत्याची मेजवानी ठाणे - ठाणे...
भिवंडी मनपाचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता...
भिवंडी (वार्ताहर) - भिवंडी निजामपूर शहर महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून शहरामध्ये एकूण ९२ प्राथमिक व ११ माध्यमिक शाळा सुरु आहेत. सदर विद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष २०२५- २०२६ मध्ये शिक्षण...
काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश.... महापालिकेची कडक...
ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे महापालिकेच्या कामकाजातील वाढता ढिसाळपणा, अधिकारी कर्मचाऱ्यांची अनियमित उपस्थिती आणि नागरिकांकडे होणारे दुर्लक्ष याविरुध्द काँग्रेसने दाखवलेल्या सातत्यपूर्ण...
ठाणे जिल्हा नियोजन समिती मार्फत 5 महिन्यात फक्त 23%खर्च
ठाणे जिल्हा नियोजन समिती मार्फत 5 महिन्यात फक्त 23%खर्च ठाणे (प्रतिनिधी):- ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत सन 2024-25 मध्ये 1167.37 कोटी निधींपैकी 99.98% खर्च करण्यात आला तर सन 2025-26 मध्ये (ऑगस्ट...
पाण्याच्या पुनर्वापरावर भर देण्याची गरज; ठाणे आयुक्त...
पाण्याच्या पुनर्वापरावर भर देण्याची गरज; ठाणे आयुक्त सौरभ रावठाणे : शाश्वत नागरी विकासासाठी पाण्याचा पुनर्वापर करण्याचे नियोजन करून जल व्यवस्थापनाच्या क्षेत्रात ठाणे महानगरपालिकेने...
पालिकेची मालमत्ता कर वसुली ६०० कोटींवर
पालिकेची मालमत्ता कर वसुली ६०० कोटींवरठाणे : ठाणे महापालिकेमार्फत मालमत्ता कर वसुलीसाठी राबविण्यात आलेला बँडबाजा पॅटर्न हिट ठरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मालमत्ता कर थकवणाऱ्या...
उद्या कल्याण डोंबिवलीत पाणी पुरवठा बंद
उद्या कल्याण डोंबिवलीत पाणी पुरवठा बंदकल्याण : नविन वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी गुरुवारी म्हणजेच 2 जानेवारी 2025 रोजी कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसी पाणी...
