Reporter - Dinesh Patil Editor
घणसोली सिम्पलेक्स सोसायटी पुनर्विकासात अपारदर्शकता!
सिम्पलेक्स माथाडी वसाहत बचाव समितीचा आरोप उपनिबंधकांकडे कायदेशीर प्रक्रिया राबविण्याची मागणीनवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबईत मागील काही वर्षात वेगाने पुनर्विकासाचे काही प्रकल्प...
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत संविधान दिन संपन्न
कल्याण : भारतीय संविधान दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात आयुक्त अभिनव गोयल यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले....
नवी मुंबईतील २२ पोलीस ठाणे ११ शाखांना आयएसओ
पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडून गौरवनवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रातील २२ पोलीस ठाणे आणि ११ इतर शाखांना मंगळवारी गुन्हे आढावा बैठकीचे औचित्य...
नवी मुंबई विमानतळास २५ डिसेंबरपर्यंत दिबांचं नाव द्या,...
प्रकल्पग्रस्त नेते दशरथ पाटील यांचा इशारानवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे कैवारी लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी भूमिपुत्र...
उलवे से-२३ नो लिकर झोन नावापुरते? वहाळगावात बेकायदा दारू...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नो लिकर झोन परिसरात दारू विक्रीस कायद्याने बंदी असते. मात्र आजमितीस ही बंदी झुकारून दारू विक्री करण्याचे प्रकार होतांना दिसत आहेत. उलवे से-२३ नो- लिकर झोन असतांनाही...
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांच्या...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीनिमित्ताने जिल्ह्यात सध्या विविध पक्षांकडून मोर्चे बांधणी करण्यासह व्युहरचना आखण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे राज्याचे...
नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न... नवी...
वाशी (प्रतिनिधी) - आगामी नवी मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने मोर्चेबांधणीस सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई जिल्हा कांग्रेस कमिटीची बैठक काल...
सिडकोतर्फे वाशीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई
वाशी (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागातर्फे गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाईची मोहिम तीव्र करण्यात आली असून काल वाशी नोडमधील अनधिकृत...
उलव्यात सिलेंडरच्या स्फोटात अवैध धाबा जळून खाक
उलवे (वार्ताहर) - उलवे से-८ मधील प्लॉट नंबर-२ याठिकाणी असलेल्या बेकायदेशीर धाब्याला गुरुवारी रात्री ४.४५ वाजेच्या सुमारास आग लागल्याने बाजूच्या इमारतीतील रहिवाश्यांची धावपळ उडाली होती. या...
खारघर कॅन्सर हॉस्पीटलजवळील बेकायदा दगड खाणींचा मुद्दा...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - खारघर टाटा कॅन्सर हॉस्पीटलजवळील बेकायदा दगड खाणींमुळे येथील रुग्णांसह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने बेकायदा दगड खाणीचा हा मुद्दा सध्या चांगलाच...
नवी मुंबईत १०७ हुतात्म्यांना दीप प्रज्वलनाव्दारे...
नवी मुंबई (प्रतिनिधी)- शिव तुतारी प्रतिष्ठान नवी मुंबई आणि मराठी, साहित्य, संस्कृती आणि कला मंडळ वाशी, यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा दिनाच्या पूर्वसंध्येला साहित्य मंदिर वाशी येथे...
खारघर रेल्वे स्थानक प्रवेशद्वारावर फेरीवाल्यांचा...
खारघर (वार्ताहर) - खारघर खारघर रेल्वे स्थानकात बेकायदा फेरीवाल्याचा सुळसुळाट झाला असून, खारघर रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वार असलेल्या मोकळ्या जागेत रेडिमेड कपडे, खेळणी, मोबाईल कव्हर, भेळ...
खाजगी इस्पितळांकडून रूग्णांची होणारी लुट...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - खाजगी इस्पितळात आपल्यावरील आजारासाठी एखादा रूग्ण दाखल झाल्यावर अशा रूग्णांकडून उपचाराच्या नावाखाली विविध बाबतीत अवास्तव रक्कमेचे देयक लादून रूग्णांसह त्याच्या...
प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांमध्ये नोव्हेंबर...
नवी मुंबई - प्लास्टिकमुळे पर्यावरणाला व मानवी जीवनाला होत असलेला धोका लक्षात घेऊन एकल वापर प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवावा याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध...
उरण नगरपरिषद निवडणूक : २१ जागांसाठी तब्बल ४८ उमेदवार...
उरण (वार्ताहरा) - उरण नगरपरिषद निवडणुक संदर्भात दि.२१ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी संपूर्ण चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी एकूण ४ उमेदवार, तर...
'राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका' स्पर्धा ; नाशिक, जळगाव व...
पनवेल (प्रतिनिधी) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित...
