Breaking News

दिव्यात फेरीवाल्यांवर कारवाई

दिव्यात फेरीवाल्यांवर कारवाई

दिवा शहरातील मुंब्रादेवी कॉलनी येथील अरुंद रस्त्यावरील फेरीवाले व हातगाडी यांच्यावर दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांच्या आदेशानुसार व शिवसेना उपशहर प्रमुख आदेश भगत यांच्या मागणी नुसार अतिक्रमण विभागाच्या पथकाने काल धडक कारवाई केली.


Most Popular News of this Week