महापौर, उपमहापौरांसमवेत माजी खा. डॉ. संजीव नाईक यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट....
महापौर, उपमहापौरांसमवेत माजी खा. डॉ. संजीव नाईक यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट....
नवी मुंबईतील विविध विषयासंदर्भात चर्चा; विकासाचा वेग वृद्धिंगत करण्यासाठी पाठिशी - मुख्यमंत्री - मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल मुंबई मंत्रालय येथे नवी मुंबई भाजपचे युवानेते माजी खा. डॉ. संजीव नाईक यांनी नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील व उपमहापौर दशरथ भगत यांच्यासमवेत भेट घेतली. या भेटी दरम्यान, नवी मुंबईतील विविध विषयांवर व राज्य सरकारशी संबंधित विषयांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेली ही भेट अतिशय सकारात्मक झाली असून, शहराच्या प्रगतीसाठी राज्य सरकार पूर्णपणे पाठीशी असल्याचे तसेच विकासाचा वेग अधिक वृद्धिंगत करण्यासाठी आपण पाठिशी असल्याच्या विशेष शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या असल्याचे माजी खा.डॉ.संजीव नाईक यांनी सांगितले.
Most Popular News of this Week
नवी मुंबईतील सत्ताधारी...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे ओएसडी...
परिवहन समितीच्या सभेत...
एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...
सीबीडीत मसाजच्या नावाखाली...
सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...
महापौर, उपमहापौरांसमवेत माजी...
नवी मुंबईतील विविध विषयासंदर्भात चर्चा; विकासाचा वेग वृद्धिंगत...
महापालिकेला फसविणाऱ्या...
अर्थसंकल्पीय चर्चेत शिवसेना नगरसेवक शिवराम पाटीलांची मागणी नवी मुंबई...
लॉजिस्टिक पार्क नोड येथील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...
