वाशी विभागात अनधिकृत झोपडपटटयांवर तोडक कारवाई
वाशीगांव हाय टेन्शन वायरखालील परिसरात नमुंमपा व सिडकोच्या जागेवर अनधिकृत झोपडपटटयांवर तोडक कारवाई करुन एकूण 175अनाधिकृत झोपड्या निष्कासित करण्यात आल्या. या धडक मोहिमेसाठी वाशी विभाग कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी, अतिक्रमण पोलीस, सुरक्षा रक्षक, मजूर व 02 जेसीबी च्या सहाय्याने निष्कासित करण्यात आले. यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
Most Popular News of this Week
नवी मुंबईतील रस्ते चकाचक,...
| अभियंते फिल्डवर की फक्त एसी केबिनमध्ये ? | पालिकेच्या कारभारावर सजग नागरिक...
ऐरोली डी मार्ट परिसरात...
शिवसेना नगरसेवक ममित चौगुले यांचे बेशिस्त वाहनधारकांना शिस्तीचे...
खारघरमध्ये डेब्रीज खाली...
खारघर (प्रतिनिधी)- सिडकोने संपादित केलेल्या जमिनींवर तसेच संपादिक करण्यात...
एमआयडीसीची उरणमध्ये पाणी...
उरण (वार्ताहर) - उरण तालुक्यातील ग्रामपंचायती आणि नगरपालिकेकडे पाणी...
नवी मुंबई महापालिकेची २०२६-२७...
व्हाट्सअँप चॅटबॉट व संकेतस्थळाद्वारे नागरिकांना बिल डाउनलोड करण्याची...
न्हावा शेवा पाणीपुरवठा टप्पा...
आ.प्रशांत ठाकूर यांचे प्रशासनाला निर्देश पनवेल (प्रतिनिधी) – पनवेल...
