जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांच्या त्यागावरच भाजपचा डोलारा

जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांच्या त्यागावरच भाजपचा डोलारा

जिल्हाध्यक्ष डॉ.राजेश पाटील यांचे प्रतिपादन

नवी मुंबई (प्रतिनिधी) - येत्या दोन तीन दिवसांत महायुतीबाबतचा निर्णय होईल. आम्ही या निर्णयाची वाट पाहत आहोत असे सांगतानाच जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांच्या त्यागावरच भारतीय जनता पक्षाचा डोलारा उभा राहीला असल्याचे प्रतिपादन नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलतांना व्यक्त केले. प्रत्येकाची मळा उमेदवारी मिळावी अशी इच्छा असते. कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी केलेले काम, जिंकण्याची क्षमता व वरिष्ठ पातळीवरून झालेले सर्व्हेक्षण या सर्व बाबींची पडताळणी करून ज्यांना उमेदवारी देणे शक्‍य आहे अशा सर्वांना उमेदवारी दिली जाईल. यात नवीन व जुना असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही. याचे कारण म्हणजे जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांच्या त्यागावरच भारतीय जनता पक्षाचा डोलारा उभा राहीला असून पक्ष ही बाब कधीही विसरणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.


Most Popular News of this Week

नवी मुंबईतील सत्ताधारी...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे ओएसडी...

परिवहन समितीच्या सभेत...

एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...

सीबीडीत मसाजच्या नावाखाली...

सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...

महापौर, उपमहापौरांसमवेत माजी...

नवी मुंबईतील विविध विषयासंदर्भात चर्चा; विकासाचा वेग वृद्धिंगत...

लॉजिस्टिक पार्क नोड येथील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...

नवी मुंबईतील प्रलंबीत...

प्रस्तावित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रकल्पास गती देण्याचे...