महामानवास वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून अभिवादन...
ऐरोली (प्रतिनिधी) - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काल नवी मुंबई महापालिकेच्या ऐरोली से-१५ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी भेट देऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. भारताच्या संविधान निर्मात्यांना सादर प्रणाम. बाबासाहेबांच्या विचारांनीच सामाजिक न्याय, समता आणि बंधुता यांचा मार्ग उजळला आहे. बाबासाहेबांच्या आदर्शाप्रती निष्ठा ठेवून आपण सर्वांनी एकसंध, प्रगत समाजघडणीसाठी प्रयत्नशील राह्या असे आवाहन यावेळी ना.गणेश नाईक यांनी केले. याप्रसंगी माजी खा.डॉ.संजीव नाईक, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक, माजी सभागृह नेते अनंत सुतार आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Most Popular News of this Week
नवी मुंबईतील सत्ताधारी...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे ओएसडी...
परिवहन समितीच्या सभेत...
एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...
सीबीडीत मसाजच्या नावाखाली...
सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...
महापौर, उपमहापौरांसमवेत माजी...
नवी मुंबईतील विविध विषयासंदर्भात चर्चा; विकासाचा वेग वृद्धिंगत...
लॉजिस्टिक पार्क नोड येथील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...
