Breaking News

शपथविधीची तारीख, वेळ, ठिकाण सगळं ठरलं; पण मुख्यमंत्री कोण?

शपथविधीची तारीख, वेळ, ठिकाण सगळं ठरलं; पण मुख्यमंत्री कोण?

शपथविधीची तारीख, वेळ, ठिकाण सगळं ठरलं; पण मुख्यमंत्री कोण?


मुंबई:- महाराष्ट्र विधानसभेचा निकाल 23 डिसेंबरला जाहीर झाला आणि भाजपप्रणित महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. मात्र, आठवडा उलटून गेला, तरी अद्याप सरकार स्थापनेचा दावा करण्यात आला नाही आणि नव्या मुख्यमंत्र्यांचं नावही जाहीर करण्यात आलं नाहीय.

ना शिंदेंच्या शिवसेनेकडून, ना भाजपकडून, ना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदी कोण बसणार, हे सांगितलं गेलं नाहीय.

याच दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या वैयक्तिक एक्स अकाऊंटवरून महाराष्ट्राच्या नव्या सरकारच्या शपथविधीच्या कार्यक्रमाची माहिती दिलीय.

बावनकुळेंच्या माहितीनुसार, येत्या 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानात शपथविधी सोहळा पार पडेल


Most Popular News of this Week

नवी मुंबईतील सत्ताधारी...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे ओएसडी...

परिवहन समितीच्या सभेत...

एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...

सीबीडीत मसाजच्या नावाखाली...

सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...

महापौर, उपमहापौरांसमवेत माजी...

नवी मुंबईतील विविध विषयासंदर्भात चर्चा; विकासाचा वेग वृद्धिंगत...

महापालिकेला फसविणाऱ्या...

अर्थसंकल्पीय चर्चेत शिवसेना नगरसेवक शिवराम पाटीलांची मागणी नवी मुंबई...

लॉजिस्टिक पार्क नोड येथील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...