मुंबई
मुंबईत फ्रीजचा भीषण स्फोट; एकाच कुटुंबातील तिघांचा...
मुंबई - मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील एका इमारतीत पहाटे भीषण आग लागली. या दुर्दैवी अभ्निकांडात ३ जणांचा गुदमरून मृत्यू झाला, ज्यात २ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. अग्निशमन दलाने आग...
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ ते १४ डिसेंबर रोजी...
मुंबई - महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार ८ ते रविवार १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत नागपूरमध्ये होणार आहे. १३ डिसेंबर शनिवार आणि १४ डिसेंबर रविवार शासकीय सुट्टीच्या दिवशीही...
नगरपरिषद नगरपंचायत निकाल लांबणीवर !
आज होणारी मतमोजणी रद्द, हायकोर्टाचा मोठा निर्णयमुंबई - नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान, आज दि. ३ डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार होता. मात्र...
शाळेतील विद्यार्थ्यांची पडताळणी १५ डिसेंबरपर्यंत...
मुंबई - राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने निर्णय घेतला असून, विशेष पथकांच्या माध्यमातून एकाच वेळी...
शिष्यवृत्ती परीक्षा आता २२ फेब्रुवारीला
मुंबई (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ च्या तारखेत...
डॉ. आंबेडकरांचा काँग्रेसने केला अपमान, भाजपाने राखला...
डॉ. आंबेडकरांचा काँग्रेसने केला अपमान, भाजपाने राखला सन्मान मुंबई : संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने वारंवार अपमान केला तर भारतीय जनता...
सातरस्ता येथे 210 निरंकारी भक्तांचे उत्साहपूर्ण रक्तदान
सातरस्ता येथे 210 निरंकारी भक्तांचे उत्साहपूर्ण रक्तदानमुंबई : ‘रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नको’ या उदात्त भावनेतून संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल...
रोहा स्थानकावर थांबणार दहा एक्स्प्रेस
रोहा स्थानकावर थांबणार दहा एक्स्प्रेसमुंबई : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या मागणीनुसार रोहा स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर दहा गाड्यांना थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना...
तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक
तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉकमुंबई : रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणा आणि विविध अभियांत्रिकी कामांसाठी मध्य रेल्वेने रविवारी (ता.१९) मुख्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात...
वरळी येथे 158 निरंकारी भक्तांचे रक्तदान
वरळी येथे 158 निरंकारी भक्तांचे रक्तदानकल्याण : ‘रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नको’ या उदात्त भावनेतून संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने...
योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभाविरित्या...
योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभाविरित्या पोहोचविण्यासाठी डिजीटल माध्यम धोरण तयार करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुंबई : शासनाच्या विविध योजना, उपक्रम, शासकीय निर्णय...
सौर उर्जा क्षेत्रात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची...
सौर उर्जा क्षेत्रात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची भरीव कामगिरीकल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.इंदु जाखड यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्युत...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रलंबित प्रश्न...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने मार्गी लावले जातीलपणन मंत्री श्री.जयकुमार रावल ठाणे:- मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशियातील सर्वात मोठी बाजार समिती...
पश्चिम रेल्वे नववर्षासाठी सोडणार ८ विशेष लोकल
पश्चिम रेल्वे नववर्षासाठी सोडणार ८ विशेष लोकलमुंबई- नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पश्चिम रेल्वेकडून विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. या...
कांदिवलीत निवडणूक कार्यालयाची भिंत कोसळल्याने महिला...
कांदिवलीत निवडणूक कार्यालयाची भिंत कोसळल्याने महिला पोलीस कर्मचारी गंभीर जखमी #marathinews #newsmarathi #news24marathi
उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाकडून अधिकृत 65...
उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाकडून अधिकृत 65 उमेदवारांची यादी जाहीर #marathinews #newsmarathi #news24marathi
