शिवसेनेतर्फे इच्छूक उमेदवारांना निवडणूक अर्ज वाटपास सुरुवात
नवी मुंबई (प्रतिनिधी)- आगामी नवी मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर विविध राजकीय पक्षांकडून मोर्चंबांधणी करण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे इच्छूक उमेदवारांना नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे अर्ज वाटप करण्यास कालपासून सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे, शिवसेना महिला जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, विधानसभा प्रमुख अतुल कुळकर्णी, उपजिल्हा प्रमुख संतोष घोसाळकर, एकनाथ दुखंडे, उपजिल्हा संघटिका रंजना खैरनार आदी उपस्थित होते.
Most Popular News of this Week
परिवहन समितीच्या सभेत...
एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...
सीबीडीत मसाजच्या नावाखाली...
सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...
लॉजिस्टिक पार्क नोड येथील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...
११ जणांच्या मृत्यूनंतर...
कल्याण (वार्ताहर) - कल्याण मुरबाड रोडवरील रायते येथे सोमवारी झालेल्या भीषण...
नवी मुंबईतील रस्ते चकाचक,...
| अभियंते फिल्डवर की फक्त एसी केबिनमध्ये ? | पालिकेच्या कारभारावर सजग नागरिक...
खारघरमध्ये डेब्रीज खाली...
खारघर (प्रतिनिधी)- सिडकोने संपादित केलेल्या जमिनींवर तसेच संपादिक करण्यात...
