संत संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त नमुंमपा मुख्यालयात प्रतिमापूजनाव्दारे अभिवादन

संत संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त नमुंमपा मुख्यालयात प्रतिमापूजनाव्दारे अभिवादन

 

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संत संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्रीकिसनराव पलांडे यांच्या शुभहस्ते, सहा.आयुक्त श्रीम.स्वरूपा परळीकर, प्रशासकीय अधिकारी श्री.रवी जाधव व श्रीम.शोभा देशमुख, स्वच्छता अधिकारी श्री.मिलींद आंबेकर व इतर अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन संपन्न झाले.

संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेचे लेखनिक तसेच त्यांच्या भजनातील श्रेष्ठ टाळकरी असलेल्या संत संताजी जगनाडे महाराजांनी ‘तेलसिंधु, ‘शंकरदीपिका’, ‘योगाची वाट’ असे स्वतंत्र ग्रंथलेखनही केले आहे. त्यांच्या ‘तेलसिंधु’ ग्रंथातून त्यांनी तेलाच्या निर्मितीचा व व्यवसायाचा आध्यात्मिक संबंध दर्शवित अलौकिक प्रतिभेचे दर्शन घडविले आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. 


Most Popular News of this Week

नवी मुंबईतील रस्ते चकाचक,...

| अभियंते फिल्डवर की फक्त एसी केबिनमध्ये ? | पालिकेच्या कारभारावर सजग नागरिक...

ऐरोली डी मार्ट परिसरात...

शिवसेना नगरसेवक ममित चौगुले यांचे बेशिस्त वाहनधारकांना शिस्तीचे...

खारघरमध्ये डेब्रीज खाली...

खारघर (प्रतिनिधी)- सिडकोने संपादित केलेल्या जमिनींवर तसेच संपादिक करण्यात...

एमआयडीसीची उरणमध्ये पाणी...

उरण (वार्ताहर) - उरण तालुक्यातील ग्रामपंचायती आणि नगरपालिकेकडे पाणी...

नवी मुंबई महापालिकेची २०२६-२७...

व्हाट्सअँप चॅटबॉट व संकेतस्थळाद्वारे नागरिकांना बिल डाउनलोड करण्याची...

न्हावा शेवा पाणीपुरवठा टप्पा...

आ.प्रशांत ठाकूर यांचे प्रशासनाला निर्देश पनवेल (प्रतिनिधी) – पनवेल...