Breaking News

स्वच्छतेत बाधा आणणाऱ्या घटकांवर महापालिकेची कारवाई... वाशी ब्रीजखालील भिकाऱ्यांना हटवले

स्वच्छतेत बाधा आणणाऱ्या घटकांवर महापालिकेची कारवाई... वाशी ब्रीजखालील भिकाऱ्यांना हटवले

वाशी (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार शहरातील अनधिकृत बांधकामांसह शहराच्या विविध भागातील ब्रीजखाली बेकायदापणे वास्तव्य करून स्वच्छतेत बाधा आणण्याचे काम करणाऱ्या बेघरांवर कारवाई करून हटविण्याची मोहिम महापालिकेने हाती घेतली आहे. त्यानुसार काल वाशी विभाग कार्यक्षेत्रातील वाशी ब्रीजखाली बस्तान मांडून असलेल्या भिकाऱ्यांवर महापालिकेने कारवाई करून त्यांना सदरठिकाणाहुन पिटाळून लावले. नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त (२) डॉ. राहुल गेठे व उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाकडून सध्या ही कारवाईची मोहिम राबविली जात आहे.


Most Popular News of this Week

नवी मुंबईतील सत्ताधारी...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे ओएसडी...

परिवहन समितीच्या सभेत...

एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...

सीबीडीत मसाजच्या नावाखाली...

सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...

महापौर, उपमहापौरांसमवेत माजी...

नवी मुंबईतील विविध विषयासंदर्भात चर्चा; विकासाचा वेग वृद्धिंगत...

महापालिकेला फसविणाऱ्या...

अर्थसंकल्पीय चर्चेत शिवसेना नगरसेवक शिवराम पाटीलांची मागणी नवी मुंबई...

लॉजिस्टिक पार्क नोड येथील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...